शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : तू अजूनही आमच्यासाठी तेवढाच छोट्या गुंड्या आहेस.., लेकाच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरची खास पोस्ट

फिल्मी : रंगभूमीवर ओळख, ६ वर्ष डेटिंग अन् लग्न! 'अशी' जमली निमिष-कोमलची जोडी, खूपच हटके आहे लव्हस्टोरी

फिल्मी : 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या गाण्यावर नम्रता संभेराव बनवत होती रील, भिंतीवर जाऊन आपटली अन् मग...; पाहा व्हिडीओ

फिल्मी : स्वप्न पूर्ण झालं! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; दाखवली २३व्या मजल्यावरील घराची झलक

फिल्मी : नक्की काय दाखवायचंय?, शिवाली परबचा 'तो' फोटो पाहून चाहत्यांचा संताप, अभिनेत्री होतेय ट्रोल

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा सीझन कधी सुरु होणार? कलाकारांनीच तारीख केली जाहीर

फिल्मी : Video: “आशीर्वाद माझे नाही, फक्त बाबासाहेबांचे; चैत्यभूमीला पृथ्वीकसोबत घडला खास किस्सा, तुम्हीही कराल कौतुक

फिल्मी : मला सवत आणलीस..., निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, उरले फक्त ४ दिवस ...; लग्नाची लगबग सुरू