शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : हास्यजत्रेत माझा कोणीही मित्र नाही, गौरव मोरेचा खुलासा; मांडलं इंडस्ट्रीतलं सत्य

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून बोलावणं आलं तर परत जाशील का? गौरव मोरे स्पष्टच म्हणाला...

फिल्मी : जास्त मैदा खाल तर...; प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; फरसाण खाण्यावरही दिली प्रतिक्रिया

फिल्मी : MHJ: काय? हास्यजत्रेचे कलाकार घेतात एवढं मानधन! पृथ्वीक प्रतापनेच केलेला खुलासा

फिल्मी : कुठे गेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ओंकार भोजने? धरलीये गावाकडची वाट, करतोय 'हे' काम

फिल्मी : समीर चौघुलेंनी केलंय हेअर ट्रान्सप्लांट, खर्च केलेत लाखो रुपये, म्हणाले- लोकांना निदान माझ्यामुळे...

फिल्मी : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहराशी आहे खास नातं, वाचून तुम्हालाही होईल आनंद

फिल्मी : सकाळी उठल्यावर मी आधी..; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य

फिल्मी : 'हास्यजत्रा'मधील हे दोन अभिनेते करतात फ्लर्ट, प्राजक्ता माळी म्हणाली- मित्र आहोत हे सांगितलं तरीही..

फिल्मी : लंडनमधून शिक्षण घेतलं, बॉबी देओलसोबत केलं काम; आता गाजवतेय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', कोण आहे ही हसीना?