Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मधील सई (Sai Tamhankar) तुम्ही अनेकदा बघितली आहे. पण ‘हास्यजत्रा’च्या सेटवर पडद्यामागे ती कशी वावरते, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असणारचं. तर प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नेमकं याच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे ...
Nikhil Bane, Snehal Shidam : स्नेहलने निखिलसोबतचा वनिताच्या लग्नातला एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता. मग काय? निखिल व स्नेहल यांच्यात काहीतरी नक्कीच शिजतंय, असा त्याचा अर्थ काढला गेला होता. ...
Nikhil Bane, Snehal Shidam : होय, स्नेहल शिदमने निखिलसोबतचा वनिताच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आणि यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या. आता निखिलने या फोटोमागची कथा सांगितली आहे. ...