मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
अजित पवार त्या उमेदवारांचे घड्याळ चिन्ह काढून घेणार का, ते आमचे उमेदवार नाहीत, असे म्हणणार का? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना केला आहे. ...
makar sankranti 2026 अखंड महाराष्ट्रात मकरसंक्रांतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धार्मिक आणि महिलांच्या दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आलेले आहे. ...