Municipal Corporations : महापालिकांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक व सहा लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांची किमान संख्या ७६ व जास्तीत जास्त ९६ पेक्षा अधिक नसेल. ...
केंद्र व राज्य शासनाकडून जनजागृती, उपाययोजना आदींच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असली तरी हे बालविवाह रोखण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात जुलैमध्ये कोरोनामुळे होणाऱ्य मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. ...
ST bus : एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात आली. ...
Municipal Corporations : राज्यात सध्या सर्वात कमी नगरसेवक संख्या ही परभणी महापालिकेत (६५) आहे, तर सर्वाधिक नगरसेवक संख्या (२२७) ही मुंबई महापालिकेत आहे. मुंबई खालोखाल पुणे महापालिकेत १६२, तर नागपूर महापालिकेत १५१ नगरसेवक आहेत. ...