लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

एक लाख हेक्टरवरील पिकांची माती, सर्वाधिक नुकसान नाशिक, बुलढाण्यात; ६ जणांचा मृत्यू - Marathi News | Crop loss over one lakh hectares, worst loss in Nashik, Buldhana; 6 people died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक लाख हेक्टरवरील पिकांची माती, सर्वाधिक नुकसान नाशिक, बुलढाण्यात; ६ जणांचा मृत्यू

Unseasonal rain in Maharashtra: राज्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे १६ जिल्ह्यांतील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...

शिक्षक भरतीचा रोडमॅप चुकला, वर्ष लोटले तरी नोकऱ्या नाही - Marathi News | the road map for teacher recruitment is wrong, there are no jobs even after a year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक भरतीचा रोडमॅप चुकला, वर्ष लोटले तरी नोकऱ्या नाही

अभियोग्यता धारकांचा वाली कोण? शिक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यावरून उमेदवारांमध्ये संताप. ...

कोणते वारे भिडता? का होते गारपीट? डॉ. रंजन केळकर यांनी उलगडले रहस्य - Marathi News | weather: What winds do you blow? Why does it hail? Dr. The secret revealed by Ranjan Kelkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणते वारे भिडता? का होते गारपीट? डॉ. रंजन केळकर यांनी उलगडले रहस्य

weather: हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.   ...

चिमणी गायब, तरीही चिंता, 25 टक्के महिलांना छळाचा ‘चटका’ - Marathi News | Chimney missing, still worried, 25 percent women 'hit' by harassment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिमणी गायब, तरीही चिंता, 25 टक्के महिलांना छळाचा ‘चटका’

काही वर्षांपूर्वी चिमणी (रॉकेलचा वापर करून उपयोगात आणला जाणारा छोटा दिवा)  पडून अंगावर भाजल्या जाण्याच्या घटना अधिक होत असत.  आता घरांतून चिमणी गायब झाली आहे. ...

शेतकऱ्यांवर अवकाळ, राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान - Marathi News | Awkal on farmers, huge loss of agriculture in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांवर अवकाळ, राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान

Unseasonal rain in Maharashtra: राज्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली वीज पडून तिघांचा बळी गेला आहे.  मराठवाड्यात १०७ मंडळांत तर खान्देशात २८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...

Maharashtra: अवकाळीने राज्यात ९० हजार हेक्टरवरील पिकांना अवकळा; १७ जिल्ह्यांना तडाखा - Marathi News | Maharashtra: Crops on 90,000 hectares in the state were damaged due to drought; Hit 17 districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळीने राज्यात ९० हजार हेक्टरवरील पिकांना अवकळा; १७ जिल्ह्यांना तडाखा

राज्यातील सुमारे १७ जिल्ह्यांमध्ये या पावसाने शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. विदर्भातील संत्रा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.... ...

आजचा अग्रलेख: अवकाळी फटका! सरकारकडून सढळ हाताने मदतीची गरज - Marathi News | Today's Editorial: Untimely hit! The need for generous help from the government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: अवकाळी फटका! सरकारकडून सढळ हाताने मदतीची गरज

Unsisonal Rain: भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला असलेल्या अनुक्रमे बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा  निर्माण झाल्याने ऐन हिवाळ्यात संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचे सावट-संकट  निर्माण झाले आहे. ...

मनोबल हरवलेले पोलिस कायदा-सुव्यवस्था कशी सांभाळणार? - Marathi News | How will the demoralized police maintain law and order? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनोबल हरवलेले पोलिस कायदा-सुव्यवस्था कशी सांभाळणार?

Police: पोलिसांची जरब कमी होणे ही शांतताप्रिय नागरिकांसाठी चांगली बाब नाही. राजकीय अपरिहार्यतांपोटी पोलिसांच्या मनोबलाला नख लागणे हेही दुर्व्यवस्थेचेच लक्षण ! ...