अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये काय काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ...
Chandrapur: फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर गड-दुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करतात. या दिवसाचे निमित्त साधून 'इको-प्रो'च्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन रविवारी एकाच दिवशी गड प ...
विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार २६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. ...
ऊस टंचाई निर्माण झाल्याने एफआरपी व त्यापेक्षा अधिक दर साखर कारखान्यांनी जाहीर केले असताना केंद्राने अचानक रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणारा आदेश काढला, साखर कारखाने तर अडचणीत आलेच शिवाय शेतकरीही लटकला आहे. ...