लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

धक्कादायक! निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोटी स्वाक्षरी, सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार  - Marathi News | chief ministers secretariats complaint fake signature of chief minister eknath shinde on public statements | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार 

CM Fake Signature : यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. ...

शेतकऱ्यांना मिळणार वस्त्रोद्योगासाठी प्रोत्साहन, अर्थसंकल्पात नवीन रोजगाराच्या संदर्भात या घोषणा.. - Marathi News | Farmers will get incentives for textile industry, these announcements regarding new employment in the budget.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मिळणार वस्त्रोद्योगासाठी प्रोत्साहन, अर्थसंकल्पात नवीन रोजगाराच्या संदर्भात या घोषणा..

१८ लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार, ३६ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य ...

बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर - Marathi News | Chaitram Pawar of Baripada announced the first 'Maharashtra Vanbhushan Award' of the state government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर

वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, ...

बारीपाडाचे चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर; ३ मार्चला चंद्रपूर येथे पुरस्कार वितरण - Marathi News | Maharashtra Van Bhushan Award announced to Chaitram Pawar of Baripada; Award distribution at Chandrapur on March 3 | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बारीपाडाचे चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर; ३ मार्चला चंद्रपूर येथे पुरस्कार वितरण

ताडोबा महोत्सवात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे ...

वाढता महसुली खर्च, वाढते कर्ज आणि मर्यादित उत्पन्न; सरकारसमोर वित्तीय व्यवस्थापनाचे आव्हान - Marathi News | Rising revenue expenditure, increasing debt and limited income; A big challenge of financial management before the maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढता महसुली खर्च, वाढते कर्ज आणि मर्यादित उत्पन्न; सरकारसमोर वित्तीय व्यवस्थापनाचे आव्हान

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वित्तमंत्री अजित पवार यांनी ६ लाख ५२२ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर केला. ...

सहकारी संस्था विधेयक भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे; सरकारने पुनर्विचार करावा! - Marathi News | Co-operative Societies Bill fueling corruption The government should reconsider suggests Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी संस्था विधेयक भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे; सरकारने पुनर्विचार करावा!

विरोधकांची सभागृहात मागणी, विधेयकालाही कडाडून विरोध ...

"१ ट्रिलीयन नावाला, आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ निवडणूक जाहीरनामा! हे खूप घातक" - Marathi News | maharashtra economic budget 2024 loksabha election agriculure farmer very danger | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"१ ट्रिलीयन नावाला, आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ निवडणूक जाहीरनामा! हे खूप घातक"

या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत. ...

"आजचा अर्थसंकल्प म्हणजे ढासळती लोकप्रियता सावरण्यासाठीचा प्रयत्न"; जयंत पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Budget 2024 is an attempt to revive the faltering popularity says NCP Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आजचा अर्थसंकल्प म्हणजे ढासळती लोकप्रियता सावरण्यासाठीचा प्रयत्न"; जयंत पाटलांचा हल्लाबोल

कोणतेही नियम न पाळता मांडण्यात आलेला अर्थसंकल्प असल्याचीही केली टीका ...