लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Monsoon 2024 Update: मान्सून आला गोव्यात, गुरुवारपर्यंत पुण्यात! राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज - Marathi News | Monsoon 2024 Update: Monsoon has arrived in Goa, Pune by Thursday! Pre-monsoon rain forecast in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सून आला गोव्यात, गुरुवारपर्यंत पुण्यात! राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज

मान्सून केरळपासून पुढे सरकला असून, लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे.... ...

Bullock Cart Race बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली, हे कराल तरच मिळेल परवानगी - Marathi News | New rules for bullock cart race, Only if you do this will you get permission | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bullock Cart Race बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली, हे कराल तरच मिळेल परवानगी

ईअर टॅगिंग न केलेले बैल शर्यतीत धावले तर संबंबित आयोजक, मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. Animal Ear Tagging टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशुंसाठी शासकीय दाखले दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

Maharashtra Temperature: पारा हळूहळू उतरतोय! राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट - Marathi News | Maharashtra Temperature: The mercury is slowly coming down! Temperature drop in Marathwada along with Madhya Maharashtra in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Temperature: पारा हळूहळू उतरतोय! राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट

मान्सूनला तळकोकणात पोषक स्थिती, कोकणातील तापमान मात्र, वाढले. ...

Monsson Update मॉन्सून आला गोव्यात, राज्यात या ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज - Marathi News | Monsson Update Monsoon has arrived in Goa, pre-monsoon rain forecast for this place in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsson Update मॉन्सून आला गोव्यात, राज्यात या ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज

Monsoon मॉन्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात, गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपुरात विजयाचा दावा करणारे भाजप कार्यकर्ते हिरमुसले - Marathi News | Chandrapur Lok Sabha Results 2024 : BJP workers who claimed victory in Chandrapur were outraged | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपुरात विजयाचा दावा करणारे भाजप कार्यकर्ते हिरमुसले

Chandrapur Lok Sabha Results 2024 : मतदान केंद्रातून दुपारीच परतले कार्यकर्ते ; गिरणार चौकातील कार्यालयातही शुकशुकाट ...

Akola Lok Sabha Results 2024 : अकाेल्यात भाजपाने गड राखला - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : BJP maintained its stronghold in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Lok Sabha Results 2024 : अकाेल्यात भाजपाने गड राखला

Akola Lok Sabha Results 2024 : अनुप धाेत्रेंनी राखली वडिलांच्या विजयाची परंपरा कायम; डाॅ. अभय पाटील दुसऱ्या,ॲड. आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर ...

Big Blow to BJP, Lok Sabha Result 2024: कालपर्यंत '४००पार'चा नारा, आज २५० जागाही नाही; भाजपाला 'या' ७ राज्यांनी दिला दणका - Marathi News | BJP got a big blow in 7 states which are considered as strongholds see statistics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कालपर्यंत '४००पार'चा नारा, आज २५० जागाही नाही; भाजपाला 'या' ७ राज्यांनी दिला दणका

BJP got big blow in 7 states, Lok Sabha Election Result 2024 Live: भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विविध सात राज्यांमध्ये त्यांना अनपेक्षित निकालांचा सामना करावा लागला आणि २५० जागा मिळवतानाही दमछाक झाली. ...

एकच वादा अनुप दादा... म्हणत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी उडवली काँग्रेसच्या घोषणांची खिल्ली - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : BJP workers mocked the Congress slogans | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकच वादा अनुप दादा... म्हणत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी उडवली काँग्रेसच्या घोषणांची खिल्ली

Akola Lok Sabha Results 2024 : विजयी ध्वज फडकावेत भाजपचे जोरदार सेलिब्रेशन ...