लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू, कोणाला मिळणार लाभ? वाचा नियम आणि अटी... - Marathi News | 'Mukhyamantri Tirtha Darshan Yojana' started, who will benefit? Read Terms and Conditions... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू, कोणाला मिळणार लाभ? वाचा नियम आणि अटी...

ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे.  ...

कोकणात मुसळधार, रेल्वेसेवा ठप्प, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन सतर्क! - Marathi News | heavy rains in Konkan, railway services stopped, rise in water level of rivers, administration alert! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात मुसळधार, रेल्वेसेवा ठप्प, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन सतर्क!

रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  ...

पड रे पाण्या... कर पाणी पाणी!; महाराष्ट्राला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच - Marathi News | Most of the districts in the state are waiting for rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पड रे पाण्या... कर पाणी पाणी!; महाराष्ट्राला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच

सोलापूर जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असून, उर्वरित राज्यातील बहुतांशी जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

Today's Maharashtra Rain : राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? 'या' ४ जिल्ह्यांत हवामान विभागाचा रेड अलर्ट! - Marathi News | Todays Maharashtra Rain Where will rain in state Meteorological department's red alert in these 4 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today's Maharashtra Rain : राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? 'या' ४ जिल्ह्यांत हवामान विभागाचा रेड अलर्ट!

Maharashtra Weather : राज्यभरामध्ये आज चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...

शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल ! - Marathi News | Rejecting the loss claims of the farmers the insurance companies are making a fortune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल !

यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल पाच लाख तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे लाखभर शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले आहेत. ...

कुणी अध्यापक देणार का अध्यापक - Marathi News | Special Artilce on Medical colleges also face shortage of teachers in future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणी अध्यापक देणार का अध्यापक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची तपासणी आली की त्यावेळी इकडच्या-तिकडच्या महाविद्यालयांचे अध्यापक दाखविले जातात. ...

नव्या विधानसभेत कोण येणार? कोण घरी बसणार..? - Marathi News | Special Articel ON Who will be in the new assembly after the election Who will sit at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या विधानसभेत कोण येणार? कोण घरी बसणार..?

ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्यासाठी सांगण्यासारखी दहा कामे कोणती आहेत ? ...

महाराष्ट्र म्हणजे गौरवशाली इतिहास, सशक्त वर्तमान अन् समृद्ध भविष्याचे स्वप्न- पंतप्रधान मोदी - Marathi News | PM Modi in Mumbai says Maharashtra has a glorious history strong present and has dreams of a prosperous future says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र म्हणजे गौरवशाली इतिहास, सशक्त वर्तमान अन् समृद्ध भविष्याचे स्वप्न- पंतप्रधान मोदी

PM Modi in Mumbai Nesco: या विकासप्रकल्पांमुळे १० लाख रोजगार उपलब्ध होणार! ...