३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. ...
Chandrashekhar Bawankule : नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ...
Kolhapur News: रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात आक्रमक होत काही शिवभक्तांनी तोडफोड केली होती. त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५०० हून अधिक शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले आहे. तर शाहूवाडी पोलिसांकडून संभाजीराज ...
Pooja Khedkar News: एका महिलेने बसण्यासाठी जागेची मागणी करून कुठलीही चूक केलेली नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासली गेली तर सारं काही समोर येईल. यामागे कुणीतरही आहे जो हे सारं जाणीवपूर्वक करत आहे, असं विधान दिलीप खेडकर यांनी केलं आहे. ...
ज्यातील सोलापूर, धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या १०० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. गुरुवारपर्यंत धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात १०३ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात १४१ टक्क्यांपेक्षा अधिक पेरणीची नोंद झाली आहे. ...