शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर; भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे शपथविधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथविधी सोहळा

महाराष्ट्र : Maharashtra Government: अमित ठाकरे निषेध मोर्चात आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात