शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : काही दिवस कायदेशीर लढाई लढावी लागेल; पुढील रणनीतीवर ठाकरे-पवार यांच्यात चर्चा

मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंनीच लिहिली का?; चर्चांना उधाण

मुंबई : राज्यातील राजकीय भूकंपावर अजित पवारांनी सोडलं मौन; अवघ्या दोन शब्दात दिली प्रतिक्रिया

मुंबई : Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊत यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ

मुंबई : 'एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?'; शरद पवारांनी गृहखात्याला झापलं!

मुंबई : शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत

जळगाव : 'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद

मुंबई : Eknath Shinde: ...म्हणून मतमोजणी लांबवली; एकनाथ शिंदे अन् भाजपाची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा!

मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसोबत गुजरातमध्ये नेमकं कोण-कोण?; अखेर २० आमदारांची यादी आली समोर

जळगाव : Eknath Shinde: मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्येही बंडाचे वारे?; महाराष्ट्रातले आमदार सूरतच्या दिशेनं निघाले