शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

जळगाव : Eknath Shinde: मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्येही बंडाचे वारे?; महाराष्ट्रातले आमदार सूरतच्या दिशेनं निघाले

मुंबई : Eknath Shinde: शिवसेनेत उभी फूट? एकनाथ शिंदे गुजरातमध्ये, भाजपा नेते भेटीला; हायव्होल्टेज ड्रामा!

मुंबई : चंद्रकांत हंडोरेंचा धक्कादायक पराभव; काहींनी गद्दारी केलीय, सत्य बाहेर येईल- भाई जगताप

मुंबई : नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं!

मुंबई : शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव; संभाजीराजेंनंतर आता उदयनराजेंनीही केलं ट्विट

मुंबई : 'वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा'; राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘आम्हाला शब्द देऊन दगाबाजी केली’; संजय राऊतांनी फुटीर आमदारांची यादीच वाचली!

मुंबई : आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता

मुंबई : शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं!

मुंबई : रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर