शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: कोर्टाचा बंडखोरांना दिलासा अन् फडणवीसांची एन्ट्री; असा आहे राज्यातील सत्तानाट्याचा घटनाक्रम

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, राजकीय नाट्यावर पडदा; फडणवीस हाेणार नवे मुख्यमंत्री!

महाराष्ट्र : बहुमत गमावल्यावर पदाचा त्याग करावाच लागतो, भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : Jitendra Awhad : सहकार्याबद्दल सर्वांचे आभार, कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनाने माफ करा

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Resigns: मी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

महाराष्ट्र : Shivsena vs Eknath Shinde Live: उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडलं

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; केवळ औपचारिकता बाकी

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: उद्याच बहुमत चाचणी होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : स्वत:ला बंडखोर समजणाऱ्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावाच लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

जळगाव : ३५ वर्ष वडापाव खावून शिवसेनेचे काम केले आणि जनतेमधून निवडून न येणारे आम्हाला त्यागाची भाषा शिकवता