शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

जळगाव : Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकार पडेल का?; एकनाथ खडसे म्हणाले, जय श्रीराम...

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकाने लिहिले थेट 'रक्तपत्र'

महाराष्ट्र : रस्त्यावर गद्दार फिरता कामा नये, लक्षात घ्या; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

कोल्हापूर : सतेज पाटील यांच्याकडे नव्याने पाच खाती, तब्बल ११ खात्यांचा कार्यभार

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना आमदारांच्या बंडाळीने जिल्हा परिषद निवडणूकीत समीकरण बदलणार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: समोर येऊन बोला आपण मार्ग काढू; बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं पुन्हा आवाहन

नागपूर : संजय राऊतांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कृष्णा खोपडे यांची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: BJP सोबत युतीचा निर्णय आजच घ्या, शेवट गोड करा; शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम

मुंबई : Maharashtra Political Crisis: मनोहर जोशींचे घर जाळण्याचा आदेश कुणी दिला?; सदा सरवणकरांचा मोठा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : 'त्या दाढीकडे एवढे पैसे कुठून आले'; एकनाथ शिंदेंची ईडी चौकशी करण्याची चंद्रकांत खैरेंची मागणी