शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : बंडखोरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामकरण प्रकरणाला पुन्हा हवा

छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदेच्या खात्याकडून औरंगाबादेत १५० कोटींचा निधी; सर्वाधिक ५७ कोटी शिरसाटांना दिले

मुंबई : ...तर मी संजय राऊतांना बहाद्दर समजेन; गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला, सगळा हिशेब मांडला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : राज्यपालांच्या आदेशाला शिवसेनेचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात याचिका

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे ४ आमदार बहुमत चाचणीवेळी गैरहजर? ठाकरे सरकार अडचणीत

मुंबई : Maharashtra Political Crisis: राज्यात भाजपा अन् शिवसेनेचं सरकार स्थापन होणार; अशी आहे शिंदे गटाची स्ट्रॅटेजी

अमरावती : आम्ही शिवसेनेसोबत.. बंडखोर आमदारांविरोधात वरुडमधील शिवसैनिक आक्रमक

मुंबई : Sanjay Raut: माझ्या बोलण्याचा इतका त्रास होत असेल तर मी थांबतो- संजय राऊत 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : मुहूर्त जवळपास ठरला; महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी ३ जुलैला?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: राज्यपालांकडून 'करेक्ट कार्यक्रम'!, शिरगणती, व्हिडिओ रेकॉर्डिंग अन् वेळेचं बंधन; बहुमत चाचणीच्या अटी