शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: शिंदे गटाशिवायही भाजपा बहुमत चाचणी जिंकू शकते; समजून घ्या विधानसभेतलं गणित

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : शिवसेनेचं महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय, एकनाथ शिंदेंच्या निमित्तानं स्वाभिमानी मंडळी पुढे येतायत - विखे-पाटील

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नक्कीच काहीतरी गडबड आहे”; बहुमत चाचणीच्या आदेशावरून राष्ट्रवादीचा निशाणा

फिल्मी : 'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs. Shiv Sena Live: हिंमत होती तर, इथे राहून बंड करायचं होतं - संजय राऊत

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन! बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदारांचा दिनक्रम ठरला

मुंबई : एकनाथ शिंदेजी शिवसेना हरता कामा नये; शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये- दीपाली सय्यद

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : फ्लोअर टेस्टमध्ये काय होणार?, एकनाथ शिंदेंनी सांगितलं एकूणच गणित

महाराष्ट्र : आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे