लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; विनाटोल वाहने सोडण्याचा प्रयत्न, अविनाश जाधव ताब्यात - Marathi News | MNS Leader Avinash Jadhav arrested for attempting to leave untaxed vehicles on Mulund Tollplaza | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; विनाटोल वाहने सोडण्याचा प्रयत्न, अविनाश जाधव ताब्यात

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

राज ठाकरेंचं थेट 'शिवतीर्थ'मधून 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधाऱ्यांच्या 'टोल'वाटोलवीची पोलखोल! - Marathi News | Raj Thackeray showed a clip of political leaders who made a statement about toll-free Maharashtra on the screen and criticized it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं थेट 'शिवतीर्थ'मधून 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधाऱ्यांच्या 'टोल'वाटोलवीची पोलखोल!

जर सरकारला सोडवता येत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असा इशारा देखील राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.  ...

टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती - Marathi News | MNS is now clamoring against toll rate hike in thane; Raj Thackeray will visit tomorrow, says Avinash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती

टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. ...

राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी; एअर ॲम्ब्युलन्सचा मार्गही होणार सुकर - Marathi News | MADC Nodal Agency for Construction of Helipads in the State; Air ambulance route will also be easy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी; एअर ॲम्ब्युलन्सचा मार्गही होणार सुकर

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे याठिकाणी अपघात झाल्यास तत्काळ मदत व बचावासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपयुक्त ठरते. ...

मी एकटा, तुम्ही सगळे...आमनेसामने बसू; आदित्य यांनी दिलं आव्हान, शिंदेंकडून 'वेगळाच' निरोप - Marathi News | Aditya Thackeray challenged Chief Minister Eknath Shinde that we will give an interview together. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी एकटा, तुम्ही सगळे...आमनेसामने बसू; आदित्य यांनी दिलं आव्हान, शिंदेंकडून 'वेगळाच' निरोप

आदित्य ठाकरे यांनी आज इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा; एकनाथ शिंदेंनी दिले विमा कंपन्यांना निर्देश - Marathi News | Help vulnerable farmers sensitively; CM Eknath Shinde gave instructions to insurance companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा; एकनाथ शिंदेंनी दिले विमा कंपन्यांना निर्देश

बळीराजाला दिलासा म्हणून राज्य शासनाने एक रुपयामध्ये पीक योजना सुरू केली आहे. ...

मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासियांसाठी सरकार ४० हजार शौचालये बांधणार; मंत्री लोढा यांची माहिती - Marathi News | Government to build 40,000 toilets for slum dwellers in Mumbai suburbs; Minister Mangalprabhat Lodha's information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासियांसाठी सरकार ४० हजार शौचालये बांधणार; मंत्री लोढा यांची माहिती

लोढा यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या प्रकल्पासाठी पालकमंत्री निधीतून आणि मुंबई महापालिकेद्वारे ६३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  ...

अजित पवार गटाचा 'षटकार'; जाणून घ्या, राज्यांतील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री... - Marathi News | Six people of Ajit Pawar group have been given the guardian minister post, see guardian ministers of all districts in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाचा 'षटकार'; जाणून घ्या, राज्यांतील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री...

पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देऊन चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.  ...