लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

समाजातील सर्व घटकांचे मत घेऊन जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेतला जाईल- एकनाथ शिंदे - Marathi News | A decision will be taken regarding the caste-wise census by taking the opinion of all sections of the society - CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाजातील सर्व घटकांचे मत घेऊन जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेतला जाईल- एकनाथ शिंदे

महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून येथील संस्कृती आणि परंपरा इतर राज्यांपेक्षा वेगळ्या आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ...

'जनतेच्या भावनांचा विचार करून योग्य निर्णय घेतले जातील'; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण - Marathi News | 'Adequate decisions will be taken considering public sentiments'; Explanation of CM Eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जनतेच्या भावनांचा विचार करून योग्य निर्णय घेतले जातील'; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटातील काही आमदारांनी सकाळी नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले. ...

कौशल्य विकासच्या उपसंचालक व्यवसाय शिक्षण पदभरतीत आदिवासींना 'नो एंट्री' - Marathi News | 'No entry' for tribals in the post of Deputy Director of Skill Development, Business Education | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौशल्य विकासच्या उपसंचालक व्यवसाय शिक्षण पदभरतीत आदिवासींना 'नो एंट्री'

उपसंचालक गट अ पदासाठी अर्ज भरण्याचा कालावधी २० डिसेंबरपासून ते ९ जानेवारी २०२४ पर्यंत आहे. ...

शहरी माओवाद रोखण्यासाठी लवकरच विधेयक आणण्याचा विचार; एकनाथ शिंदेंची बैठकीत चर्चा - Marathi News | Bill to be introduced soon to curb urban Maoism; Discussion of CM Eknath Shinde in the meeting | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहरी माओवाद रोखण्यासाठी लवकरच विधेयक आणण्याचा विचार; एकनाथ शिंदेंची बैठकीत चर्चा

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल पिडीतांमुळे विस्थापित झालेल्या तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले. ...

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी तो दावा फेटाळला, म्हणाले अदानी समुहाला...  - Marathi News | A spokesperson for the Dharavi Redevelopment Project denied that claim, saying the Adani group... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी तो दावा फेटाळला, म्हणाले अदानी समुहाला... 

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाला देण्याविरोधात आज ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामधून हा प्रकल्प अदानी समुहाला देण्यास विरोध करण्यात आला. ...

तीर्थक्षेत्रांना आता ५ कोटींचा विकास निधीच; ४८० तीर्थक्षेत्रांना होणार लाभ, गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | 5 crore development fund for 'B' category pilgrimage sites now; 480 pilgrimage sites will benefit, informed by Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीर्थक्षेत्रांना आता ५ कोटींचा विकास निधीच; ४८० तीर्थक्षेत्रांना होणार लाभ, गिरीश महाजन यांची माहिती

२०१२ पासून दोन कोटी इतका निधी दिला जात असे. त्यात आता आणखी तीन कोटींची भर पडली आहे. ...

"आदित्य असं काही करेल वाटत नाही"; दिशा सालियान प्रकरणी शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Sharmila Thackeray has given a reaction in the Disha Salian case that she does not think that Aditya Thackeray will do such a thing. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आदित्य असं काही करेल वाटत नाही"; दिशा सालियान प्रकरणी शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

Disha Salian: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहे. ...

कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! आरोग्य विभागात पदभरतीचा घोटाळा - Marathi News | Contracts closed and apprentices brought! Recruitment scam in health department in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! आरोग्य विभागात पदभरतीचा घोटाळा

तीन हजार नियमित पदांवर भरले अप्रेंटीस ...