लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

राज्य सरकारचे जीआर म्हणजे गाजरांचा पाऊस, लोकांना फायदा होणार नाही; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | State Govt's GR means rain of carrots, people will not benefit; Criticism of MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचे जीआर म्हणजे गाजरांचा पाऊस, लोकांना फायदा होणार नाही; सुप्रिया सुळेंची टीका

गेल्या ५ दिवसांत ७३० शासन निर्णय जारी केल्याची माहिती समोर आली आहे. ...

आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचा सपाटा; ५ दिवसांत ७३० जीआर काढले, मंत्रालयात लगबग - Marathi News | Level of decision-making in the ministry prior to the code of conduct; 730 gr removed in 5 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचा सपाटा; ५ दिवसांत ७३० जीआर काढले, मंत्रालयात लगबग

महसूल आणि वन विभागाचे सर्वाधिक ७५ शासन निर्णय आहेत. ...

रत्नागिरीत देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | To start the country's first maritime university; Declaration of CM Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मंडणगड तालुक्यासाठी लवकरच नवीन एमआयडीसीची घोषणा करण्यात येईल असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.  ...

'कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | BJP government's attempt to celebrate Diwali festival by borrowing; Allegation of Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा आरोप

रस्ते मारण्यासाठी नाही, तर सुविधांसाठी असतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली.  ...

उल्हासनगरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, शहरवासीयांना सोमवारी गुड न्यूज मिळणार - Marathi News | Redevelopment of dangerous building in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, शहरवासीयांना सोमवारी गुड न्यूज मिळणार

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी आकाराला जाणारा दंड कमी करणे व धोकादायक इमारतीचा पुनर्विकाससाठी क्लस्टर योजनेची अट १० चौरसमीटर वरून ४ हजार चौरस मीटर करण्याच्या प्रस्तावावर कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येणार आहे. ...

BMC आयुक्तांना निलंबित करा आणि...; आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना खरमरीत पत्र - Marathi News | Suspend BMC Commissioner shivsena ubt mla Aditya Thackerays letter to Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC आयुक्तांना निलंबित करा आणि...; आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना खरमरीत पत्र

आदित्य ठाकरे यांनी पत्रातून राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निलंबनाचीही मागणी केली आहे. ...

नमो युवा महासंमेलनास परवानगी दिलीच कशी?; अनिल देशमुखांचे राज्यपांला पत्र - Marathi News | How come Namo Yuva Mahasamelana was allowed?; Anil Deshmukh's letter to Rajya Sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नमो युवा महासंमेलनास परवानगी दिलीच कशी?; अनिल देशमुखांचे राज्यपांला पत्र

चौकशी करुन दोषीवर कारवाईची मागणी ...

भारतातील पहिल्या स्वच्छ भारत स्किल ॲकडमीचे उद्घाटन; ३,५०,००० नोकऱ्या निर्माण होणार - Marathi News | Inauguration of India's first Swachh Bharat Skill Academy; 3,50,000 thousand jobs will be created | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतातील पहिल्या स्वच्छ भारत स्किल ॲकडमीचे उद्घाटन; ३,५०,००० नोकऱ्या निर्माण होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात 'संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल ॲकडमी'चे उद्घाटन ...