शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र बजेट 2019

Maharashtra Budget 2019 Updates: महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 18 जून दुपारी दोन वाजता सादर केला जाणार आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून समाजातील विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

Read more

मुंबई : महाराष्ट्र बजेट 2020 : पेट्रोल, डिझेल महाग होणार, करवाढीमुळे दरवाढीचा झटका

महाराष्ट्र : अर्थसंकल्पात शिवस्मारकाचा साधा उल्लेखही नसणे दुर्दैवीच : धनंजय मुंडे

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2019 : ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प!: अशोक चव्हाण

महाराष्ट्र : अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्प फुटला : विरोधकांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2019: घोषणांचा पाऊस अन् मतपेरणी; राज्याचा 'इलेक्शन स्पेशल' अर्थसंकल्प एका क्लिकवर

मुंबई : महाराष्ट्र बजेट 2019: सभागृहात मांडण्याआधी अर्थसंकल्प फुटलाच कसा ?- अजित पवार

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2019: धनगर समाजासाठी 1 हजार कोटींची तरतूद; बेघरांसाठी 10 हजार घरकूल बांधणार 

मुंबई : महाराष्ट्र बजेट 2019: 'मिशन इलेक्शन'आधी ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारची भेट

मुंबई : महाराष्ट्र बजेट 2019: दिव्यांगांसाठी घरकुल योजना; 100 कोटींची तरतूद!

मुंबई : महाराष्ट्र बजेट 2019: 12 बलुतेदारांना सूक्ष्म, लघू उद्योगातून सक्षम करण्यासाठी 100 कोटींची तरतूद