शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर

कोल्हापूर : Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ, महाडिक, आवाडे,  लाटकर, कोरे, आबिटकर आघाडीवर

महाराष्ट्र : बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!

पुणे : Khadakwasla Vidhan Sabha Election Result 2024 Live : शरदचंद्र पवार गटाचे सचिन दोडके ४७७६ मतांनी आघाडीवर

वसई विरार : Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - पुन्हा एकदा...; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक

पुणे : कोथरूड मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रकांत पाटील ८ १ ० ० मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात महायुतीचा विजय होईल', मतमोजणीला सुरुवात होताच अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर