शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडमध्ये राडा; मतमोजणी केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, कलेक्टर रवाना

मुंबई : अंधेरी पश्चिमेतून अमित साटम तर, गोरेगावातून विद्या ठाकूरांची बाजी; मोठ्या फरकानं विजय

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार

राष्ट्रीय : विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन

अहिल्यानगर : आशुतोष काळे यांनी घेतले विक्रमी मताधिक्य

जळगाव : महायुतीच्या लाटेत खान्देशही चिंब; महाविकास आघाडीचा पुरता सफाया...

गोंदिया : गोंदियात इतिहास रचत चारही मतदारसंघात भाजपचीच सत्ता !

पुणे : Ajit Pawar: 'लोकसभा पराभवांतर कोणीही टिंगल करत होते..' अजित पवारांच्या स्वीय सहायकांची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु