लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगवान घडामोडींचा दिवस - Marathi News | A day of fast-moving events in the politics of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगवान घडामोडींचा दिवस

सकाळपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्रात मिनिटामिनिटाला प्रचंड उत्सुकता वाढविणाऱ्या वेगवान राजकीय घडामोडी घडत गेल्या त्यावर नजर... ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: विचारधारा सांभाळायची की भाजपला रोखायचे? - Marathi News | Want to maintain ideology or prevent BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: विचारधारा सांभाळायची की भाजपला रोखायचे?

सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला पेचप्रसंग आणि क्षणाक्षणाला बदलणारी राजकीय समीकरणे यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण झाले आहे. ...

सत्तेसाठी सर्वच पक्ष एकमेकांच्या मागे; मनसेचे थांबा आणि वाट पाहा - Marathi News | All parties are behind each other for power; Wait for the kid and wait | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेसाठी सर्वच पक्ष एकमेकांच्या मागे; मनसेचे थांबा आणि वाट पाहा

राज्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र सध्या ‘थांबा आणि वाट पाहा’ची भूमिका स्वीकारली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फोडले फटाके; तणाव वाढला - Marathi News | maharashtra election 2019 Shiv Sena workers burst crackers outside BJP office in nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फोडले फटाके; तणाव वाढला

तणाव वाढल्यानं भाजपा कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: विश्वास म्हणजे काय रे भाऊ?; भाजपाकडून शिवसेनेला 'डोस' - Marathi News | maharashtra election 2019 bjp hits out at shiv sena over mla poaching | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: विश्वास म्हणजे काय रे भाऊ?; भाजपाकडून शिवसेनेला 'डोस'

हॉटेलमधील आमदारांच्या मुक्कामावरुन शिवसेनेला भाजपाचा टोला ...

राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले - Marathi News | Breaking: Maharashtra Governor Invite NCP to form government? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले

सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला होता. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन - Marathi News | We will be back by talking with Congress; NCP assured to Governor of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन

तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे पत्र दिले आहे. ...

संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी सुरू - Marathi News | angioplasty going on shiv sena mp sanjay raut in lilavati hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी सुरू

लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू ...