लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट - Marathi News | Congress leaders in Maharashtra meets  Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची माहिती शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिली. ...

चारकोप विधानसभा मतदारसंघ : पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांचे मत ठरणार निर्णायक - Marathi News | Charkop assembly constituency: 50% slum dweller decides to vote | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोप विधानसभा मतदारसंघ : पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांचे मत ठरणार निर्णायक

मराठी आणि गुजराती भाषिकांचे प्रमाण अधिक असलेल्या चारकोप मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक राहिला आहे. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपलाच आपली पसंती दिली होती. तर शिवसेना दुसऱ्या क्रमाकांवर होती. ...

विधानसभेसाठी काँग्रेस समितीची बैठक - Marathi News | Congress Committee Meeting for Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेसाठी काँग्रेस समितीची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या तयारी प्रदेश काँग्रेसने कंबर कसली आहे. ...

वर्सोवा विधानसभा : अल्पसंख्याक मते निर्णायक ठरण्याची शक्यता - Marathi News | Versova Assembly: Minority votes likely to be decisive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा विधानसभा : अल्पसंख्याक मते निर्णायक ठरण्याची शक्यता

बहुभाषिक वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे सध्या भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर प्रतिनिधित्व करतात. ...

विधानसभा निवडणूक; अकोट मतदारसंघात स्थानिक उमेदवाराच्या मागणीला जोर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 ; Emphasis on demand of local candidate in Akot constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विधानसभा निवडणूक; अकोट मतदारसंघात स्थानिक उमेदवाराच्या मागणीला जोर

अकोट मतदारसंघात दिलेल्या आमदाराने काहीच केले नसल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. ...

पानगळ गळली आता नवी पालवी फुटत आहे; डॉ. अमोल कोल्हे यांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका - Marathi News | NCP MP Dr. Amol Kolhe criticizes those who leave the party | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पानगळ गळली आता नवी पालवी फुटत आहे; डॉ. अमोल कोल्हे यांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे. ...

प्रिय मतदारांनो, (स्वत:ला) माफ करा... एका पक्षबदलू नेत्याने लिहिलेलं पत्र - Marathi News | a letter of a political leaders to voters | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रिय मतदारांनो, (स्वत:ला) माफ करा... एका पक्षबदलू नेत्याने लिहिलेलं पत्र

निवडणुकीच्या काळात (आणि फक्त तेव्हाच) मी आपल्याला साद घालतो, हे आपण जाणताच. ...

भाजपाच्या 'महाजनादेश' यात्रेला राष्ट्रवादी 'शिवस्वराज्य' यात्रेने देणार प्रत्युत्तर - Marathi News | NCP will rply to BJP's 'Mahajandesh' Yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या 'महाजनादेश' यात्रेला राष्ट्रवादी 'शिवस्वराज्य' यात्रेने देणार प्रत्युत्तर

भाजपाच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे. ...