लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
भाजपकडून १६०-१२० चा फॉर्म्युला; शिवसेना मात्र १४० जागांवर ठाम - Marathi News | Formula 160-120 seats by BJP; The Shiv Sena demand 140 Seats, Fadanvis, Uddhav thackrey will going to Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपकडून १६०-१२० चा फॉर्म्युला; शिवसेना मात्र १४० जागांवर ठाम

युतीच्या फॉर्म्युल्याबाबतचे चित्र साधारणत: एक आठवड्यात स्पष्ट होईल ...

विनोद तावडेंना आव्हान कोण देणार? काँग्रेसची सक्षम उमेदवारीसाठी चाचपणी - Marathi News | Who will challenge Vinod Tawade? Examine for a competent congressional candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनोद तावडेंना आव्हान कोण देणार? काँग्रेसची सक्षम उमेदवारीसाठी चाचपणी

उत्तर मुंबई हा भाग बहुभाषिक असला, तरी बोरीवली मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांचे प्रमाण चांगले आहे ...

कुर्ला मतदारसंघात अनेक समस्या जैसे थे; आमदारांनी पत्रबाजीवर भर दिल्याचा आरोप - Marathi News | Existing legislators emphasized correspondence rather than work; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला मतदारसंघात अनेक समस्या जैसे थे; आमदारांनी पत्रबाजीवर भर दिल्याचा आरोप

पाच वर्षांपूर्वी कुर्ला विधानसभा मतदार संघातील मतदारांना जी वचने दिली होती, ती पूर्ण करण्यावर भर दिला आहे. ...

भायखळा विधानसभेसाठी शिवसेनेत तिकिटासाठी रस्सीखेच; अहिर यांच्या प्रवेशामुळे नाराजी  - Marathi News | Just like a rope for a ticket in the Shiv Sena for a by-election assembly; Annoyed by Ahir's entry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळा विधानसभेसाठी शिवसेनेत तिकिटासाठी रस्सीखेच; अहिर यांच्या प्रवेशामुळे नाराजी 

२०१४ सालच्या निवडणुकीत या मतदारसंघात मधु चव्हाण यांच्यासह भाजपचे मधु (अण्णा) चव्हाण, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, महाराष्ट्र नवनिर्माण नसेचे संजय नाईक आणि ऑल इंडिया मुस्लीमचे अड. वारिस पठाण निवडणूक रिंगणात होते. ...

अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजप बापूसाहेब गोरठेकरांना उतरविणार! - Marathi News | BJP will drop Bapusaheb Gorkhekar against Ashok Chavan! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजप बापूसाहेब गोरठेकरांना उतरविणार!

लोकसभेनंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविला आहे ...

छगन भुजबळांची या वेळी होणार दमछाक; स्वपक्षातूनच उभे ठाकले कडवे आव्हान! - Marathi News | Chhagan Bhujbal will be buzzing at this time; Bitter challenge posed by the party itself! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांची या वेळी होणार दमछाक; स्वपक्षातूनच उभे ठाकले कडवे आव्हान!

भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावून सेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत येवल्यातून पुन्हा उमेदवारीबाबत इच्छा प्रदर्शित केली ...

भिवंडी पश्चिमेत काँँग्रेससमोर उमेदवारनिवडीचा पेच; युतीचे बिनसले तर भाजपसाठी मोठे आव्हान - Marathi News | Candidate selection process before Congress in Bhiwandi West; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी पश्चिमेत काँँग्रेससमोर उमेदवारनिवडीचा पेच; युतीचे बिनसले तर भाजपसाठी मोठे आव्हान

भिवंडी पश्चिम मतदारसंघात शहरात मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. ...

...म्हणून म्हणावंसं वाटतं; 'पवार साहेब, तुमचं चुकलंच!' - Marathi News | Sir, your mistake! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...म्हणून म्हणावंसं वाटतं; 'पवार साहेब, तुमचं चुकलंच!'

शरद पवार यांनी राजकारणात नात्याचा, मैत्रीचा संबंध कधी आणला नाही म्हणून त्यांचे वेगळेपण उठून दिसते. ...