लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
वेध विधानसभा निवडणुकीचे! आजपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता   - Marathi News | Assembly elections! Probability of code of conduct in the state from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेध विधानसभा निवडणुकीचे! आजपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता  

Vidhan Sabha Election 2019: शिवसेना-भाजपा युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं गणित अद्यापही जुळालेलं दिसत नाही. ...

२०१४ मध्ये ३४२२ उमेदवारांनी गमावली होती अनामत; ४११९ उमेदवार होते रिंंगणात - Marathi News | 3 out of 5 candidates had lost the reservation; There were 19 candidates in the ring | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१४ मध्ये ३४२२ उमेदवारांनी गमावली होती अनामत; ४११९ उमेदवार होते रिंंगणात

सत्तारूढ सेना-भाजपच्या १७८ उमेदवारांचा समावेश ...

सुभाष देशमुख यांच्याशी लढत देण्यासाठी काँग्रेसमध्ये उमेदवाराची शोधमोहीम सुरू - Marathi News | Search campaign for Congress candidate to fight Subhash Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुभाष देशमुख यांच्याशी लढत देण्यासाठी काँग्रेसमध्ये उमेदवाराची शोधमोहीम सुरू

सोलापूर शहराचा हद्दवाढ भाग, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५६ गाव आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ गावांचा मिळून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ बनला आहे. ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांना पक्षातीलच नवतरुणांनी दिले आव्हान - Marathi News | Congress leader Shivajirao Moghe challenged the party's new leaders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांना पक्षातीलच नवतरुणांनी दिले आव्हान

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही गेली पाच वर्षे शिवाजीराव मोघे आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय होते. ...

चाळींचा पुनर्विकास प्रकल्प रखडला, रस्ता रुंदीकरणात अडथळा; भायखळा मतदारसंघाचा आढावा - Marathi News | Rural redevelopment project halted, obstruction of road widening; Overview of Byakhala Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाळींचा पुनर्विकास प्रकल्प रखडला, रस्ता रुंदीकरणात अडथळा; भायखळा मतदारसंघाचा आढावा

भायखळा मतदारसंघात तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात विशेषत: सेनेच्या सीटसाठी सचिन अहिर आणि यशवंत जाधव यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. ...

धनंजय महाडिक भाजपात गेले खरे; पण ३० वर्षांत जे केलं नाही, ते काम जमेल? - Marathi News | Challenges facing Mahadiks to work within party boundaries | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धनंजय महाडिक भाजपात गेले खरे; पण ३० वर्षांत जे केलं नाही, ते काम जमेल?

गेल्या ३0-३५ वर्षांमध्ये महाडिक परिवाराला प्रथमच पक्षीय मर्यादेत काम करावे लागणार आहे. ज्या पद्धतीने धनंजय महाडिक यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाचव्या दिवशी राज्य उपाध्यक्षपद देण्यात आले, ते पाहता या पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजप तळागाळात रुजविण्या ...

बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसमध्ये इच्छुक अनेक, पण गटबाजीचा अडसर - Marathi News | Many in the Congress opposed to the Bawankulae, but the barrier to factionalism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसमध्ये इच्छुक अनेक, पण गटबाजीचा अडसर

गत तीन निवडणुकीतील पराभव लक्षात घेता यावेळी उमेदवार स्थानिकच हवा, अशी कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी आहे. ...

वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या एमआयएमकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर - Marathi News | MIM announces first list of candidates after deprived Bahujan leader leads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या एमआयएमकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

जलील हे महाराष्ट्राचे  प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले ...