लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
विधानसभेत महिलांचा आवाज कमीच; ५०% मतदार असणाऱ्यांचे केवळ ७ टक्के प्रतिनिधित्व - Marathi News | Women have little voice in the Assembly; Only 5 percent of the 4 percent of voters represented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत महिलांचा आवाज कमीच; ५०% मतदार असणाऱ्यांचे केवळ ७ टक्के प्रतिनिधित्व

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी २७७ महिलांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. ...

शिवसेनेच्या गडावर शिंदेंची मजबूत पकड; विरोधक उमेदवाराच्या शोधात - Marathi News | Shinde's strong grip on Shiv Sena stronghold; In search of an opposing candidate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेच्या गडावर शिंदेंची मजबूत पकड; विरोधक उमेदवाराच्या शोधात

एकनाथ शिंदे यांनी मंत्री या नात्याने कोपरी-पाचपाखाडीच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. ...

रावलांविरोधात नेमकं लढणार कोण? काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संभ्रम कायम - Marathi News | Who exactly will fight against Rawls? Confusion between the Congress-NCP continued | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :रावलांविरोधात नेमकं लढणार कोण? काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संभ्रम कायम

दुसरीकडे गेल्या पाच वर्षात रावल यांच्या प्रमुख विरोधकांपैकी डॉ.हेमंत देशमुख हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले. ...

वंचित आघाडी २८८ जागा लढविणार; ५ हजार ६९५ जणांनी दिल्या मुलाखती - Marathi News | The deprived front will contest 5 seats; Interviews given by 7 thousand 499 people | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वंचित आघाडी २८८ जागा लढविणार; ५ हजार ६९५ जणांनी दिल्या मुलाखती

मुस्लिम, धनगर, माळी, लिंगायत यांच्यासह ओबीसी प्रवर्गातील अनेक छोट्या जाती वंचितसोबत जोडल्या आहेत़ ओबीसीमध्ये सुमारे ३७० जाती असून त्यांना उमेदवारीमध्ये सामावून घ्यायचे आहे़ ...

पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना देणार नवा चेहरा? - Marathi News | Will Shiv Sena give new face to Palghar assembly constituency? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना देणार नवा चेहरा?

विद्यमान आमदारांविरोधात नाराजी? : श्रीनिवास वनगांबाबतही नापसंती; मातोश्रीवर होणार चर्चा ...

राज ठाकरे विधानसभा लढवण्यास 'मनसे' उत्सुक नाहीत?; नेत्यांच्या मनात वेगळीच भीती   - Marathi News | Raj Thackeray will not interested contest assembly election? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे विधानसभा लढवण्यास 'मनसे' उत्सुक नाहीत?; नेत्यांच्या मनात वेगळीच भीती  

लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवणारे, पण प्रचाराचं मैदान गाजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. पण... ...

मुख्यमंत्रीच तयार करताहेत शिवसेनेची यादी; उद्धव ठाकरेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | cm devendra fadnavis preparing shiv senas candidate list says uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीच तयार करताहेत शिवसेनेची यादी; उद्धव ठाकरेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या

भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशावेळी उद्धव यांची माहिती ...

कभी हां, कभी ना, मनसेचं काही ठरेना; राज ठाकरेंची बैठक ठोस निर्णयाविना! - Marathi News | no decision about contesting assembly election in mns meeting held by raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कभी हां, कभी ना, मनसेचं काही ठरेना; राज ठाकरेंची बैठक ठोस निर्णयाविना!

विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल मनसेत दूमत ...