लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019 : आठवलेंच्या रिपाइंला सांभाळताना भाजपची कसरत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -BJP's workout while handling the RPI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : आठवलेंच्या रिपाइंला सांभाळताना भाजपची कसरत

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. ...

Vidhan Sabha 2019 : रासप, शिवसंग्रामच्या अपेक्षा वाढल्या - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Expectations for rasap, Shiv Sangam increased | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Vidhan Sabha 2019 : रासप, शिवसंग्रामच्या अपेक्षा वाढल्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- सेना वगळता मित्रपक्षाच्या वाट्याला अवघ्या १३ ते १८ जागा येण्याची शक्यता ...

Vidhan Sabha 2019 : विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी लवकरच? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - First list of Congress for vidhan sabha election soon? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vidhan Sabha 2019 : विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी लवकरच?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या दोन-तीन दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

Vidhan Sabha 2019 : एमआयएम नसली तरी चिंता नाही - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Not a MIM but no worries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : एमआयएम नसली तरी चिंता नाही

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 विधानसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर युती राहील की नाही, हे अद्याप अनिर्णित आहे. ...

Vidhan Sabha 2019 : ऐन निवडणुकीत भाजप-सेनेत वितुष्ट - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -BJP-Senate dissolved in Ain election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019 : ऐन निवडणुकीत भाजप-सेनेत वितुष्ट

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- विधानसभा निवडणुकीसाठी भाजप - शिवसेना युतीचे घोडे अडले असताना, दुसरीकडे मीरा-भाईंदर महापालिकेतील युतीतील वाद टोकाला पोहोचले आहेत. ...

Vidhan Sabha 2019 : ...तर आशीर्वादही निवडणुकीनंतरच देऊ - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -... then give the blessing only after the election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : ...तर आशीर्वादही निवडणुकीनंतरच देऊ

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- आरेतील मेट्रो कारशेडवरून सरकारला नाणारसारखे झुकवू असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. ...

...तरीही आठवलेंना लाज कशी वाटत नाही ? वंचितचा हल्लाबोल - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi Political attack on Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरीही आठवलेंना लाज कशी वाटत नाही ? वंचितचा हल्लाबोल

अण्णाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...

जाधवांचा मराठा फॅक्टर युतीची डोकेदुखी वाढवणार - Marathi News | Will the Maratha community stand behind Harshavardhan Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाधवांचा मराठा फॅक्टर युतीची डोकेदुखी वाढवणार

जाधवांचा टॅक्टर फॅक्टरने राज्याचे लक्ष आकर्षित केले असल्याचे पाहायला मिळाले होते. ...