लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच होणार; निवडणूक आयोगाची माहिती - Marathi News | maharashtra assembly election voting will take place on EVM says Chief Election Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच होणार; निवडणूक आयोगाची माहिती

निवडणूक तयारीचा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा ...

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार तेलंगणाच्या 'टिआरएस'ची एन्ट्री; ५ जागा लढण्याचे संकेत - Marathi News | Telangana 'TRS' entry to be held in Maharashtra Assembly constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्राच्या राजकारणात होणार तेलंगणाच्या 'टिआरएस'ची एन्ट्री; ५ जागा लढण्याचे संकेत

चंद्रशेखर राव यांचे ५ जागा लढण्याचे संकेत ...

मराठीजनहो, आपलं घर मराठी माणसालाच विका; मनसेनं काढलं 'ब्रह्मास्त्र' - Marathi News | sell your home or property to marathi manoos only, MNS appeals to thane people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठीजनहो, आपलं घर मराठी माणसालाच विका; मनसेनं काढलं 'ब्रह्मास्त्र'

'आपलं ठाणे मराठी ठाणे', अशी मोहीम मनसेनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केली आहे. ...

Vidhan Sabha 2019 : आमचं दार एमआयएमसाठी अजूनही खुलं: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vanchit bahujan aghadi and amim alliance still possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : आमचं दार एमआयएमसाठी अजूनही खुलं: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : जागा वाटपाबाबत एमआयएम समाधानी नसल्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. ...

Vidhan Sabha 2019 : आमच्याकडे पूर्वी खतावणी करणारे लोक होते; पवारांची फडणवीसांवर उपरोधिक टीका - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -sharad pawar criticize on devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : आमच्याकडे पूर्वी खतावणी करणारे लोक होते; पवारांची फडणवीसांवर उपरोधिक टीका

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली़ ...

Vidhan Sabha 2019 : राणे ‘स्वाभिमान’ भाजपामध्ये विलीन करणार; नीतेश राणे कमळ चिन्हावर लढणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Rane 'Swabhiman' will merge with BJP; Nitesh Rane will fight on lotus sign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : राणे ‘स्वाभिमान’ भाजपामध्ये विलीन करणार; नीतेश राणे कमळ चिन्हावर लढणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला ...

Vidhan Sabha 2019 : इलाका भी हमारा, धमाका भी हमारा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -aditya thackeray commentry on thakur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan Sabha 2019 : इलाका भी हमारा, धमाका भी हमारा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - आतापर्यंत इलाका तुम्हारा पर धमाका हमारा, असे होते. ...

Vidhan Sabha 2019 : ''गांधी हत्या करणारा नथुराम देशभक्त की देशद्रोही?'' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Nathuram patriot or traitor to Gandhi assassin? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Vidhan Sabha 2019 : ''गांधी हत्या करणारा नथुराम देशभक्त की देशद्रोही?''

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - लोकशाही पायदळी तुडवून काँग्रेसने आणीबाणी आणली, असे मुख्यमंत्री आम्हाला म्हणतात. ...