लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: सायन कोळीवाडा मतदारसंघाला काय हवं - Marathi News |  Maharashtra Vidhan Sabha 2019 - What should the constituency sion koliwada do? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: सायन कोळीवाडा मतदारसंघाला काय हवं

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीतून सुटका करणे, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्यासाठी अधिक प्राधान्य मिळावे, अशी मतदारांची मागणी आहे. ...

''पूरग्रस्तांना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने तर शरद पवार प्रत्यक्ष भेटले'' - Marathi News | Chief Minister Helicopter meets Sharad Pawar in flood victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :''पूरग्रस्तांना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने तर शरद पवार प्रत्यक्ष भेटले''

मुख्यमंत्री ज्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्या वेळी हेलिकॉप्टरमधून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करीत होते, ...

Vidhan Sabha 2019: 'या' गावात पुढाऱ्यांना 'नो एंट्री' - Marathi News | No Entry to leaders in this village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: 'या' गावात पुढाऱ्यांना 'नो एंट्री'

विधानसभा निवडणुकीला मतदान न करण्याचा निर्णय सुद्धा या गावकऱ्यांनी घेतला आहे. ...

मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला: धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde political attack on Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला: धनंजय मुंडे

सुरक्षेचे कारण देत आंदोलनाचे इशारा देणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली होती . ...

Vidhan Sabha 2019 : पाकच्या पाहुणचाराचं कौतुक करणाऱ्या पवारांचा नरेंद्र मोदींनी घेतला समाचार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Sharad Pawar over 'that' statement about Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vidhan Sabha 2019 : पाकच्या पाहुणचाराचं कौतुक करणाऱ्या पवारांचा नरेंद्र मोदींनी घेतला समाचार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिक येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पाहुणचाराची प्रशंसा करणाऱ्या शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...

Vidhan Sabha 2019: यामुळे लढवणार नाहीत सुजात आंबेडकर निवडणूक - Marathi News | Sujat Ambedkar will not contest the elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: यामुळे लढवणार नाहीत सुजात आंबेडकर निवडणूक

प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषेदत बोलताना खुलासा केला ...

Vidhan Sabha 2019: मातृतीर्थात राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई   - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Nationalist, Shiv Sena's battle for existence in the motherland | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Vidhan Sabha 2019: मातृतीर्थात राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई  

बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची वेगळी ओळख आहे. ...

Vidhan Sabha 2019: खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीची शक्यता! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Triangular contest in Khamgaon constituency? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Vidhan Sabha 2019: खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीची शक्यता!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. ...