लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Vidhan Sabha 2019 : नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे अन् धंदा फसवणुकीचा; शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Name of Chhatrapati Shivaji Maharaj and business is fraud; Sharad Pawar to the Chief Minister | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Vidhan Sabha 2019 : नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे अन् धंदा फसवणुकीचा; शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाबाबतही असेच खोटे आश्वासन दिलं गेलं आहे. ...

Vidhan Sabha 2019: मनसे 'सेन्चुरी'साठी तयार; राज ठाकरेंचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत स्वबळावर धावणार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : MNS will Contest 100 seats in Maharashtra Assembly Elections, Sources | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: मनसे 'सेन्चुरी'साठी तयार; राज ठाकरेंचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत स्वबळावर धावणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. ...

Vidhan Sabha 2019 : अकोल्यातील पाचपैकी काँग्रेसला तीन, राष्ट्रवादीला दोन मतदारसंघ - Marathi News | Akola : three are for Congress, two for NCP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Vidhan Sabha 2019 : अकोल्यातील पाचपैकी काँग्रेसला तीन, राष्ट्रवादीला दोन मतदारसंघ

राष्ट्रवादीने आणखी एक मतदारसंघ मिळवून काँग्रेसला बॅकफुटवर टाकले असल्याची चर्चा आहे. ...

Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज - Marathi News | Vidhan Sabha 2019: If the alliance breaks, BJP and Shiv Sena are ready for war face to face | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : स्वतंत्र लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्वतयारी म्हणून मेळावे, उद्घाटनांचा सपाटा ...

Vidhan Sabha 2019: जे वाट्याला येईल त्यात समाधानी; 144 वर 'ठाम' असलेली शिवसेना भाजपासमोर नरमली! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Satisfied with what will be shared Says Shiv Sena Leader Anil Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: जे वाट्याला येईल त्यात समाधानी; 144 वर 'ठाम' असलेली शिवसेना भाजपासमोर नरमली!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - शुक्रवारी शिवसेना मंत्र्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलाविली आहे. ...

अखेर शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; दोन दिवसांत होणार युतीची घोषणा? - Marathi News | It's finally done! Shiv Sena-BJP coalition allocation formula; Announcement will happen in the next two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; दोन दिवसांत होणार युतीची घोषणा?

शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपा 162 मधील जागा देणार आहे. मात्र या मित्रपक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे. ...

Vidhan Sabha 2019: आज मनसे विभाग अध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक; राज ठाकरे जाहीर करणार निर्णय? - Marathi News | Vidhan Sabha 2019: MNS Vibhag Adhyaksh important meeting in Mumbai; Decision to announce Raj Thackeray? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: आज मनसे विभाग अध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक; राज ठाकरे जाहीर करणार निर्णय?

दोन दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार मनसे विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते ...

Vidhan Sabha 2019: पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात किती निर्णायक कामे केली? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - How many decisive tasks did the Shiv Sena ministers make in the state in five years? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात किती निर्णायक कामे केली?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - आदित्य ठाकरे बेरोजगारमुक्त महाराष्ट्र करायचा म्हणतात. मग पाच वर्षे तुमच्या मंत्र्यांनी काय केले? ...