लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019 : ...तर राज्यात सत्ताबदल निश्चित- शरद पवार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - There is no such thing as 'Pulwama', but the power in the state is decided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Vidhan Sabha 2019 : ...तर राज्यात सत्ताबदल निश्चित- शरद पवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ...

Vidhan Sabha 2019 : आघाडीकडे ६० जागांची मागणी : राजू शेट्टी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Demand for 3 seats in front: Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : आघाडीकडे ६० जागांची मागणी : राजू शेट्टी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हा मित्रपक्षांना ५५ ते ६० जागा हव्या आहेत़ ...

Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात सोनिया व राहुलसह प्रियांका गांधी यांच्याही सभा? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Sonia and Rahul along with Priyanka Gandhi's meeting in Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात सोनिया व राहुलसह प्रियांका गांधी यांच्याही सभा?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात प्रथमच उतरण्याची शक्यता आहे. ...

Vidhan Sabha 2019 : भाजपचा १२० जागांचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला - Marathi News | Shiv Sena rejects BJP's proposal for 120 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : भाजपचा १२० जागांचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजपने घेतलेली भूमिका आणि शिवसेनेने त्यास स्पष्टपणे दिलेला नकार या खेचाखेचीत राज्यातील सत्तारुढ भाजप-शिवसेना युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अडला आहे. ...

Vidhan Sabha 2019 : फडणवीसांचे नेतृत्व पक्के; ‘युती’ मात्र टांगणीला! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Fadnavis' leadership; 'Alliance' only hangs! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : फडणवीसांचे नेतृत्व पक्के; ‘युती’ मात्र टांगणीला!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केल्याने भविष्यातील सत्तेचे सोपान त्यांच्याच हाती सोपविले जाण्यावर तर शिक्कामोर्तब होऊन गेले आहेच; ...

Vidhan Sabha 2019 :पंतप्रधानांचा आरोप चुकीच्या माहितीवर; पवार यांची ‘लोकमत’शी विशेष बातचित - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - PM accused of misinformation; Pawar's special talk with 'Lokmat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 :पंतप्रधानांचा आरोप चुकीच्या माहितीवर; पवार यांची ‘लोकमत’शी विशेष बातचित

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - पाकिस्तानसंदर्भात मी केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप चुकीच्या माहितीवर आधारित ...

Vidhan Sabha 2019 : मनसेचं अखेर ठरलं; इच्छुकांच्या रेट्यानंतर इंजिन लवकरच धावणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - MNS finally decided; The engine will run soon after the desired rating | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : मनसेचं अखेर ठरलं; इच्छुकांच्या रेट्यानंतर इंजिन लवकरच धावणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवावी, असा बहुतांश कार्यकर्त्यांचा आग्रह धरला आहे. ...

Vidhan Sabha 2019 : ७ मतदारसंघांत नवखे इच्छुक; तीन प्रस्थापित उमेदवार राहणार कायम - Marathi News | aspirants in the constituency; Three established candidates will remain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : ७ मतदारसंघांत नवखे इच्छुक; तीन प्रस्थापित उमेदवार राहणार कायम

शिवसेनेने जिल्ह्यातील सर्व ११ जागांसाठी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या ...