लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: युती झाली तर बंडखोरीची शक्यता नाहीचं: चंद्रकांत पाटील - Marathi News | There will be no rebellion after the alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: युती झाली तर बंडखोरीची शक्यता नाहीचं: चंद्रकांत पाटील

भाजप-शिवसेना महायुतीचे विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा लक्ष असल्याचे पाटील म्हणाले. ...

काँग्रेस आघाडी व ‘वंचित’ला एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा! - Marathi News | Congress leadership and 'Vanchit' waiting for each other's candidates! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेस आघाडी व ‘वंचित’ला एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा!

मुस्लीम मतांची संख्या लक्षात घेता येथे आघाडी व ‘वंचित’मध्ये उमेदवार निश्चितीसाठी सध्या सावध पवित्रा घेतला जात आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election: 54 उमेदवारांना मिळणार आरक्षणाचा लाभ, राज्यातील 'हे' मतदारसंघ राखीव - Marathi News | 54 constituencies in Maharashtra reserved, see which of your districts? vidhan sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha Election: 54 उमेदवारांना मिळणार आरक्षणाचा लाभ, राज्यातील 'हे' मतदारसंघ राखीव

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या 288 जागांपैकी 54 जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. ...

Vidhan Sabha 2019:...तर राजकारणातून संन्यास घेईन; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना ओपन चॅलेंज  - Marathi News | Vidhan Sabha 2019: ... then I will retire from politics; Open challenge to CM Fadanvis opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019:...तर राजकारणातून संन्यास घेईन; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना ओपन चॅलेंज 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : पोलिसांच्या पगाराची खाती सरकारी बँकेतून एक्सिस बँकेत बदलली. मात्र हा निर्णय एक्सिस बँकेत पोलिसांचे खाते बदलण्याचं काम मार्च 2005 मध्ये झाले. ...

Vidhan Sabha 2019 : विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान! - Marathi News | Vidhan Sabha 2019: Mukul wasnik challenges to win vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Vidhan Sabha 2019 : विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान!

काँग्रेसपुढील आव्हानांचा सामना करीत विजय मिळवून देण्यासाठी आता वासनिकांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. ...

उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का; साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर  - Marathi News | Big shock to Udayan Raje Bhosale; Satara's Lok Sabha by poll election postponement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का; साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर 

लोकसभा निवडणूक होऊन अवघे काही महिने झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...

'गुजरातमध्ये बस स्टँड नसतील, तेवढी पवारांनी महाराष्ट्रात विमानतळे उभारली' - Marathi News | Dhananjay Munde political attack on Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गुजरातमध्ये बस स्टँड नसतील, तेवढी पवारांनी महाराष्ट्रात विमानतळे उभारली'

अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं” अशी टीका केली होती. ...

Vidhan Sabha 2019: 'महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळी साजरी होणार; किमान 220 जागा मिळणार, भाजपाचा दावा  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: 'Diwali will be celebrated in Maharashtra homes; BJP claims to get at least 220 seats Says Vinod tawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: 'महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळी साजरी होणार; किमान 220 जागा मिळणार, भाजपाचा दावा 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : गेल्या 5 वर्षात काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात काय केलं याबाबत येणाऱ्या महिनाभर मतदारांपर्यंत पोहचवेल ...