लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: मुंबईत रंगणार अस्मिता, भाषा आणि विकासाचा मुद्दा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Asmita to speak in Mumbai, issue of language and development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: मुंबईत रंगणार अस्मिता, भाषा आणि विकासाचा मुद्दा

युतीच्या घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष; मनसेचा अस्तिवासाठी लढा, आघाडीनेही कसली कंबर ...

अण्णा गुरु? मग, राजकीय आखाड्यात कशाला? - Marathi News | Anna Guru? Why, then, in the political arena? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अण्णा गुरु? मग, राजकीय आखाड्यात कशाला?

विधानसभा निवडणुकीच्या आधीच ज्यांनी इच्छुक म्हणून राजकीय आखाड्यात उडी घेतली, त्यात अण्णांचे नाव अत्यंत आघाडीवर आहे. ...

भारतीय बेरोजगार मोर्चाचे भीक मांगो आंदोलन - Marathi News | Begging movement of the Indian Unemployed Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय बेरोजगार मोर्चाचे भीक मांगो आंदोलन

भारतीय बेरोजगार मोर्चातर्फे शिक्षण क्षेत्रातील विविध पदव्या प्राप्त केलेल्या बेरोजगार युवकांनी नाशकातील गोल्फ क्लब भागात ईव्हीएमविरोधी फलक दाखवून आंदोलन केले. ...

मनसे जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार ! - Marathi News | MNS will contest all the seats in the district! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसे जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार !

पुन्हा मैदानात उतरायचंय, ते जिंकण्यासाठीच! असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. ...

इगतपुरीत कॉँग्रेसला रसद पुरविणार राष्टÑवादी - Marathi News | NCP to supply logistics to Congress in Igatpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत कॉँग्रेसला रसद पुरविणार राष्टÑवादी

इगतपुरी विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे आमदार निर्मला गावित यांनी शिवसेना प्रवेश केल्यामुळे उमेदवाराच्या शोधात असलेल्या कॉँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादीने उमेदवाराची रसद पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कॉँग्रेसनेही जिल्हा ...

निवडणूक तयारीत भाजप-राष्टÑवादी पुढे - Marathi News | BJP-Nation 2 plaintiffs ahead in election preparations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक तयारीत भाजप-राष्टÑवादी पुढे

विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली तयारी चालविली होती. त्यात भारतीय जनता पक्षाने चांगलीच आघाडी घेतली, तर राष्टÑवादीनेही तयारीला वेग दिला आहे. ...

Vidhan Sabha 2019: मनसे नवी मुंबईतही देणार उमेदवार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 MNS will give candidates in Navi Mumbai too | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019: मनसे नवी मुंबईतही देणार उमेदवार

नवी मुंबईतले दोन्ही मतदारसंघात मनसेकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू ...

Vidhan Sabha 2019: महायुतीची हवा; बविआ, आघाडीचाही दावा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 The air of greatness; Bawiya, also claiming the front | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: महायुतीची हवा; बविआ, आघाडीचाही दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, विवेक पंडित, राजीव पाटील, प्रदीप शर्मा, विजय पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी ...