लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
जागा टिकविण्याचे युती-आघाडीपुढे आव्हान - Marathi News | The challenge of securing a coalition-front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागा टिकविण्याचे युती-आघाडीपुढे आव्हान

नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील सध्याचे राजकीय चित्र पाहता युतीच्या खालोखाल कॉँग्रेस आघाडीने गेल्या निवडणुकीत यश मिळविलेले आहे. पण यंदा युती व आघाडीलाही ते टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. ...

प्रचारातील सोशल मीडियाच्या खर्चावरही प्रशासनाची नजर - Marathi News | The administration also looks at the cost of social media in campaigning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचारातील सोशल मीडियाच्या खर्चावरही प्रशासनाची नजर

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, मेसेज यांसह सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवर केल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारातील खर्चावरही यंदाच्या निवडणुकीपासून प्रशासन करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी या माध्यमांवरील देखरेखीसाठी स्वतंत्र पथक तर खर्चाच्या दरांचा स्वतं ...

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची वाहने जमा - Marathi News | Collecting vehicles of Zilla Parishad office bearers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची वाहने जमा

विधानसभा निवडणुकीची घोषणा व आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषद प्रशासनाने उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली असून, सदरची वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात उभी करण्यात आली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 (18062) - बिगूल वाजला, आचारसंहिता लागू, यंत्रणा सज्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 (18062) - The bugle sounded, the code of conduct applied, the machinery ready | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Assembly Election 2019 (18062) - बिगूल वाजला, आचारसंहिता लागू, यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन क ...

जिल्हा परिषदेने रोखले कार्यारंभ आदेश - Marathi News |  Work orders issued by the Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेने रोखले कार्यारंभ आदेश

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला गराडा टाकून बसलेल्या ठेकेदारांनी काढता पाय घेतला असून, निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दालने ओस पडली, तर सदस्यांनीही पाठ फिरविल्याने शुक्रवारी ज ...

भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...! - Marathi News | BJP's current strength is limited ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...!

भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत. ...

मनसे, भाजप कार्यालयात वाढली गर्दी - Marathi News | MNS, BJP crowded into office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसे, भाजप कार्यालयात वाढली गर्दी

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांत अनेक कार्यकर्ते होतेच; परंतु नेत्यांचे आगमन झाल्याने मनसेच्या कार्यालयात अनेक वर्षांत प्रथमच गर्दी झ ...

इंदिरा गांधी उमेदवार नाही, मग काय करू? - Marathi News | Indira Gandhi is not a candidate, so what to do? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरा गांधी उमेदवार नाही, मग काय करू?

व र्ष होते १९७२. विधानसभेच्या निवडणुका. केंद्रप्रमुखाने विचारले आजी मत कुणाला द्यायचं? आजीचे उत्तर , ‘इंदिरा गांधीला’. ‘आजी इथे इंदिरा गांधी उमेदवार नाहीत.’ ‘मग मला मत द्यायचं नाही, मी चालले.’ ...