लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
vidhan sabha 2019 : बुलडाणा जिल्ह्यात सातही ठिकाणी चुरशीच्या लढती! - Marathi News | Bulldana District: Fighting in all seven places! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :vidhan sabha 2019 : बुलडाणा जिल्ह्यात सातही ठिकाणी चुरशीच्या लढती!

बुलडाणा विधानसभा मतदारसंघ भाजप लोकसभेच्या जागेच्या बदल्यात मागत असल्याने जिल्ह्यात युतीबाबत काहीशी संभ्रमावस्था आहे. ...

Vidhan Sabha 2019 : विधानसभा निवडणुकीनंतरही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, अमित शहांचे स्पष्ट संकेत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Devendra Fadnavis will be next Chief Minister of Maharashtra, clear signal of Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : विधानसभा निवडणुकीनंतरही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, अमित शहांचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, असे स्पष्ट संकेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ...

देशहिताच्या प्रश्नांमध्ये राजकारण करू नका, काँग्रेस-राष्ट्रवादीवर अमित शहा बरसले - Marathi News | Do not do politics in matters of nationalism; Amit Shah attack on Congress & NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशहिताच्या प्रश्नांमध्ये राजकारण करू नका, काँग्रेस-राष्ट्रवादीवर अमित शहा बरसले

कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी घणाघाती टीका केली. ...

Vidhan Sabha 2019 : घटस्थापनेच्या दिवशी बसणार युतीचे घट  - Marathi News | maharashtra vidhan sabha 2019 Shiv Sena-BJP Will Win More than 220 Seats in Maharashtra Assembly Say Alliance Leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : घटस्थापनेच्या दिवशी बसणार युतीचे घट 

एकीकडे भाजप व शिवसेना युतीबाबत उलट सुलट चर्चा असताना युती होऊ नये म्हणून विरोधी पक्ष देव पाण्यात घालून बसले आहेत. ...

अचलपुर मतदारसंघाच्या निर्मितीपासून निम्मा कालावधी अपक्षांनी गाजवला - Marathi News | Achalpur constituency independent candidate always wins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अचलपुर मतदारसंघाच्या निर्मितीपासून निम्मा कालावधी अपक्षांनी गाजवला

अचलपूर व चांदूर बाजार असे दोन तालुके असलेला हा मतदारसंघ आहे. ...

पोस्टर्स-बॅनर्स काढा; पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करा! - Marathi News | Remove posters-banners; Submit Official Vehicles! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोस्टर्स-बॅनर्स काढा; पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करा!

राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे पोस्टर्स, बॅनर्स ७२ तासांत काढण्याच्या सूचना जिल्ह्यातील राजकीय पक्षांना देण्यात आल्या आहेत. ...

राज्याच्या राजकारणात घराणेशाहीचेच वर्चस्व - Marathi News | Dynasty dominated the politics of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या राजकारणात घराणेशाहीचेच वर्चस्व

‘पार्टी विथ डिफरन्स’चा दावा करणाऱ्या भाजपपासून सर्वच पक्षांमध्ये सारखी स्थिती ...

Vidhan Sabha 2019: कोण होणार महाराष्ट्राचे ‘कारभारी’? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Who will get the power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: कोण होणार महाराष्ट्राचे ‘कारभारी’?

महाराष्ट्राची ‘सुभेदारी’ परत मिळविण्यासाठी देवेंद्र फडणवीस निकराचे प्रयत्न करीत आहेत; तर शिवसेनाही या ‘सुभेदारी’साठी आसुसली आहे. तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मावळ्यांनाही सुभेदारीची स्वप्नं पडू लागली आहेत. ...