लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
 vidhan sabha 2019 : युतीमध्ये शिवसेनेला अकोल्यातील एकच मतदारसंघ मिळण्याची शक्यता! - Marathi News | Vidhan sabha 2019: Shiv Sena likely to get a single constituency in Akoli in coalition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : vidhan sabha 2019 : युतीमध्ये शिवसेनेला अकोल्यातील एकच मतदारसंघ मिळण्याची शक्यता!

आता या चार मतदारसंघांव्यतिरिक्त उरलेला एकमेव बाळापूर हाच मतदारसंघ सेनेला देण्याची शक्यता आहे. ...

Vidhan Sabha 2019: 'उद्योगपतींना 85 हजार कोटी पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत' - Marathi News | Sharad Pawar political attack on Prime Minister Narendra Modi in satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: 'उद्योगपतींना 85 हजार कोटी पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत'

राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आत्महत्या करत आहे. ...

Vidhan Sabha 2019: ३० टक्के आमदारांची कामगिरी खराब, तरी १० आमदारांचंच तिकीट कापणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 30 per cent MLAs have poor performance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: ३० टक्के आमदारांची कामगिरी खराब, तरी १० आमदारांचंच तिकीट कापणार

भाजपची रणनीती; बहुतेक आमदारांना पुन्हा संधी ...

Vidhan Sabha 2019: तीन दिवसांनंतरच्या मतमोजणीवर प्रकाश आंबेडकरांना आक्षेप - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Objections to the count after three days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: तीन दिवसांनंतरच्या मतमोजणीवर प्रकाश आंबेडकरांना आक्षेप

निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार ...

Vidhan Sabha 2019: बहुजन विकास आघाडी भाजपच्या वाटेवर? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP on the path of Bahujan Development Alliance? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan Sabha 2019: बहुजन विकास आघाडी भाजपच्या वाटेवर?

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; सहायता निधीसाठी पालिकेकडून २५ लाखांचा धनादेश ...

Vidhan Sabha 2019: अखेर मतदारसंघ ठरला; खुद्द आदित्य ठाकरेंनी दिले संकेत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 The constituency was finally settled; Hint by Aditya Thackeray himself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: अखेर मतदारसंघ ठरला; खुद्द आदित्य ठाकरेंनी दिले संकेत

आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून लढणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती ...

Vidhan Sabha 2019: मनसेच्या बदललेल्या पवित्र्यामागे चाणक्यनीती की अदृश्य टाळी? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Chanakya strategies or invisible applause behind MNS's changed sanctity? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: मनसेच्या बदललेल्या पवित्र्यामागे चाणक्यनीती की अदृश्य टाळी?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० जागांवर उमेदवार उभे करणार, अशी चर्चा आहे. ...

Vidhan Sabha 2019: 'राज्यात भाजपचे सरकार, फडणवीस हेच मुख्यमंत्री' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 'Fadnavis is the chief minister of BJP government in the state' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: 'राज्यात भाजपचे सरकार, फडणवीस हेच मुख्यमंत्री'

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची घोषणा; जागांवर अडलेल्या शिवसेनेला दिला इशारा ...