लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
लोकसभेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात वाढले ३४ हजार ४५६ नवमतदार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : After the Lok Sabha, Aurangabad district has increased to 34 thousand 456 newcomer voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात वाढले ३४ हजार ४५६ नवमतदार

प्रशासनाची उडाली धावपळ  ...

Vidhan sabha 2019: शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार? - Marathi News | Vidhan sabha 2019 : Shiv Sena's spontaneous preparations in Thane, two MLAs likely to split | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019: शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. ...

आचारसंहितेत बदल्यांचा सपाटा; मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप दिल्याची चर्चा  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Transfers in the code of conduct; Discussion of the inclination of the authorities to be willing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आचारसंहितेत बदल्यांचा सपाटा; मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप दिल्याची चर्चा 

एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची मात्र चांदी  ...

एमआयएमने विधान सभेची दुसरी यादी केली जाहीर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : MIM announces second list of Legislative Assembly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमने विधान सभेची दुसरी यादी केली जाहीर

दोन्ही याद्या मिळून एकूण ७ उमेदवार उतरवले रिंगणात ...

औरंगाबाद पूर्व व पश्चिममध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Who is the Congress candidate in Aurangabad East and West? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद पूर्व व पश्चिममध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण?

काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी गृहीत धरली जात आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सिल्लोड’वर डोळा..! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : NCP's eye on sillload's vidhan sabha seat..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सिल्लोड’वर डोळा..!

राष्ट्रवादीच्या रंगनाथ काळेंना शरद पवार यांचे आशीर्वाद  ...

Vidhan Sabha 2019 : चिंचवड मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात - Marathi News | VidhanSabha 2019 : transgender candidate standing from Chinchwad constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Vidhan Sabha 2019 : चिंचवड मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : चिंचवड मतदारसंघात सुमारे सातशे तृतीयपंथी आहेत. मात्र, यातील काही मोजक्याच जणांची नावे मतदार यादीत आहेत. ...

'त्या' दिवट्याचं धोतर फेडायला वेळ लागणार नाही; अजित पवारांचा इशारा - Marathi News | It will not take long for the days to end. Ajit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'त्या' दिवट्याचं धोतर फेडायला वेळ लागणार नाही; अजित पवारांचा इशारा

सरकारने पाच वर्षात अडीच लाख कोटी कर्ज काढले. हा पैसा गेला कुठे? ...