लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: मुलुंडमध्ये ५ हजारांवर नवमतदारांची नोंद - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Mulund reports over 5,000 newcomers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: मुलुंडमध्ये ५ हजारांवर नवमतदारांची नोंद

वाढीव टप्पा कोणाच्या पारड्यात; तरुणांची संख्या अधिक, बॅनर्स हटवले ...

निवडणूक शांततेत पार पाडा; दत्तात्रेय नवले यांचे आवाहन - Marathi News | Pass the election in peace | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणूक शांततेत पार पाडा; दत्तात्रेय नवले यांचे आवाहन

पनवेलमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक ...

Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडिया व पेड न्यूजवर 'वॉच' - Marathi News | 'Watch' on social media and paid news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडिया व पेड न्यूजवर 'वॉच'

सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान वापरण्यात येणारे सोशल मीडियासह सर्व प्रकारचे प्रचार साहित्य हे छपाईपूर्वी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या. ...

Vidhan Sabha 2019: शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकेना..! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Shiv Sena BJP alliance horses not moving forward! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकेना..!

अलिबाग, पेण, उरणमध्ये भाजपच्या उमेदवारीची चर्चा : शिवसेना उमेदवारांची धाकधूक वाढली, आघाडीचे देव पाण्यात ...

Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूर कोणाचा बालेकिल्ला? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Karjat Khalapur Whose boy's party? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूर कोणाचा बालेकिल्ला?

निवडणुकीत होणार स्पष्ट; आघाडीचे ठरले तर युतीचे अजूनही तळ्यात मळ्यात ...

एपीएमसी निवडणुका विधानसभेनंतर होणार - Marathi News | The APMC elections will take place after the Assembly | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसी निवडणुका विधानसभेनंतर होणार

पाच वर्षांचा विलंब; प्रशासनाने न्यायालयात सादर केले वेळापत्रक ...

Maharashtra Assembly Election 2019 : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहिता पाळावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Political parties should obey the model code of conduct | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहिता पाळावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. ...

'राज' की बात... मनसे निवडणूक रिंगणात उतरल्यानं भाजपाला होऊ लागल्या गुदगुल्या? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: BJP is happy as Raj Thackeray MNS to contest Maharashtra Assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज' की बात... मनसे निवडणूक रिंगणात उतरल्यानं भाजपाला होऊ लागल्या गुदगुल्या?

एकूण २८८ पैकी साधारण १०० जागांवर मनसे आपले उमेदवार उतरवेल अशी चर्चा सुरू आहे. ...