लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
vidhan sabha 2019 : आघाडी, युतीला बंडखोरांची धास्ती ! - Marathi News | vidhan sabha 2019: Possibility of rebels in congress , bjp, shiv sena in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :vidhan sabha 2019 : आघाडी, युतीला बंडखोरांची धास्ती !

ऐनवेळी युती झाली तर कारंजा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. ...

Vidhan Sabha 2019: 'हे' तर कोट्याधीश जादूगर! भाजपाच्या 'रम्या'ने दिला राज ठाकरेंना टोला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: BJP Criticize Raj Thackeray by Cartoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: 'हे' तर कोट्याधीश जादूगर! भाजपाच्या 'रम्या'ने दिला राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - रम्याचे डोस या भागात भाजपाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा डिवचण्याचं काम केलं आहे. ...

Vidhan Sabha 2019: दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाने आत्मपरीक्षण करावे, शिवसेनेचा टोला - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : Shiv Sena Leader Sanjay raut Attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाने आत्मपरीक्षण करावे, शिवसेनेचा टोला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपा आणि शिवसेनेमधील जागावाटपाचा गुंता दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. ...

वैजापूर विधानसभा मतदारसंघात वाढले दोन हजार ५२ मतदार  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Vaijapur Assembly constituency has increased to 2 thousand 52 voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापूर विधानसभा मतदारसंघात वाढले दोन हजार ५२ मतदार 

उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी घेतला यंत्रणेचा आढावा ...

कन्नडमध्ये प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Preparation for assemble election is complete in Kannada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नडमध्ये प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण

निवडणूक विभागाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली ...

वैजापुरात शिवसेनेवर सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Time to find a competent candidate to Shiv Sena in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापुरात शिवसेनेवर सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ

वैजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. ...

एमआयएमचे वादळ कोणता पक्ष रोखणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Which party will stop the MIM storm? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमचे वादळ कोणता पक्ष रोखणार?

औरंगाबाद मध्यमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लागला कामाला ...

vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमचा गुंता कायमच; इच्छुकांचा जीव टांगणीला - Marathi News | vidhan sabha 2019: akola west constituency; The lives of aspirants hang | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमचा गुंता कायमच; इच्छुकांचा जीव टांगणीला

अकोला पश्चिम व बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा गुंता सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीतीही सुटला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...