लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
vidhan sabha 2019 : चार हजारांहुन अधिक पोस्टर्स, बॅनर्स हटवले - Marathi News |  Over four thousand posters, banners deleted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : चार हजारांहुन अधिक पोस्टर्स, बॅनर्स हटवले

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातुन 4032 पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे आदी हटविण्यात आले आहेत. ...

Vidhan sabha 2019 : 'निष्क्रीय मंत्र्यांपेक्षा काम करणार्‍या माणसाला संधी द्या' ; धनंजय मुंडेंचे भरपावसात संपर्क अभियान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Give the working man more opportunity than passive ministers; Dhananjay Munde's campaign in rain | Latest beed News at Lokmat.com

बीड :Vidhan sabha 2019 : 'निष्क्रीय मंत्र्यांपेक्षा काम करणार्‍या माणसाला संधी द्या' ; धनंजय मुंडेंचे भरपावसात संपर्क अभियान

विद्यमान मंत्र्याला विकास साधण्यात आले अपयश ...

Vidhan sabha 2019 : वंचितची पहिली यादी जाहीर; प्रकाश आंबेडकरांनी केले शिक्कामोर्तब - Marathi News | Vanchit bahujan aghadi Declares first list of candiadte for vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : वंचितची पहिली यादी जाहीर; प्रकाश आंबेडकरांनी केले शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : एमआयएमने वंचितसोबत आघाडी तोडत वेगळी चूल मांडली होती. ...

सेना- भाजप युतीच्या शक्यतेमुळे इच्छुक हवालदिल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : many aspirant upset over Shivsena - BJP alliance possibility | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सेना- भाजप युतीच्या शक्यतेमुळे इच्छुक हवालदिल

मुंबईत राजकीय हालचालींना वेग   ...

Maharashtra Election 2019 : 'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले - Marathi News | Udayan Raje bhosale warn to critics of ncp leader in satara, says im not fear anybody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019 : 'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते. ...

Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर होताचं, इच्छुकांची मुंबई वारी - Marathi News | Interested candidates from all parties in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर होताचं, इच्छुकांची मुंबई वारी

विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे ...

'इनकमिंग' झालेल्यांना भाजपाचा रंग लागेल; त्यांचा भाजपाला नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: incoming leaders work like BJP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'इनकमिंग' झालेल्यांना भाजपाचा रंग लागेल; त्यांचा भाजपाला नाही

चार जिल्ह्यासाठीच्या मिडिया सेंटरचे उद्घाटन ...

vidhan sabha 2019 : कोणाला बसणार हादरे; राजकीय गणितांना वेग - Marathi News | vidhan sabha 2019 : Speed up political equations in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :vidhan sabha 2019 : कोणाला बसणार हादरे; राजकीय गणितांना वेग

युतीचा गुंता न सुटल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा वृद्धींगत झालेल्या अनेक इच्छुकांची चलबिचल सुरू आहे. ...