लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
स्थापनेपासून राष्टवादीचे अस्तित्व टिकून - Marathi News |  Nationalist survival since its inception | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थापनेपासून राष्टवादीचे अस्तित्व टिकून

विदेशी नागरिकत्व व पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून १९९९ मध्ये बाहेर पडलेल्या राष्टवादी काँग्रेसने गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. राष्टवादीच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसला घरघर लागली. अवघ्या काही काळातच ...

चंद्रपुरात युतीत उमेदवारीसाठी चढाओढ; आघाडीत सस्पेन्स - Marathi News | Race for candidacy in Chandrapur; Suspended lead | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात युतीत उमेदवारीसाठी चढाओढ; आघाडीत सस्पेन्स

काँग्रेस आघाडीमध्येही अद्याप उमेदवारीचा सस्पेंस कायम आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महेश मेंढे यांना मैदानात उतरविले होते. तिकीट दिली होती. यावेळीही मेंढे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना लढलो मग यावेळी का नाही, असा त्यांच्या ...

Vidhan Sabha 2019: कल्याणमध्ये आमदाराविरोधात इच्छुकांची प्रदेशाध्यक्षांकडे धाव - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Interested run against state lawmaker in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: कल्याणमध्ये आमदाराविरोधात इच्छुकांची प्रदेशाध्यक्षांकडे धाव

पश्चिमेत नाराजी;  उमेदवार बदलून द्या, अन्यथा पराभवाची भीती ...

Vidhan Sabha 2019: कल्याण-डोंबिवलीत युतीमध्ये व्हावे जागांचे समसमान वाटप - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Equitable allocation of seats for Kalyan-Dombivali alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: कल्याण-डोंबिवलीत युतीमध्ये व्हावे जागांचे समसमान वाटप

कल्याण पश्चिमेवर सेनेचा दावा; इच्छुक भेटले पालकमंत्र्यांना ...

बुरखाधारी मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुंब्य्रातील मतदानकेंद्रांवर महिलांची नेमणूक - Marathi News | Appointment of women at polling booths in Mumbai to identify the voters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुरखाधारी मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुंब्य्रातील मतदानकेंद्रांवर महिलांची नेमणूक

प्रत्येक केंद्रावर व्यवस्था; निवडणूक यंत्रणेने दिली माहिती ...

Vidhan Sabha 2019: ठाणे शहर मतदारसंघासाठी काँग्रेसचे एकीचे बळ - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Congress united force for Thane city constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: ठाणे शहर मतदारसंघासाठी काँग्रेसचे एकीचे बळ

सर्व इच्छुक उमेदवार आले एकत्र; राष्ट्रवादीला मतदारसंघ देण्यास विरोध ...

कल्याण पूर्वेतील मतमोजणी होणार उल्हासनगरला - Marathi News | Ulhasnagar will be counting in Kalyan East | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण पूर्वेतील मतमोजणी होणार उल्हासनगरला

मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमही तिथेच असणार आहे. ...

निवडणुकीचे काम पारदर्शक, नि:पक्षपाती करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Election work should be transparent, impartial | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणुकीचे काम पारदर्शक, नि:पक्षपाती करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अलिबागमध्ये विधानसभा निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम ...