लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
पहिल्या विधासभेत औरंगाबादचे आमदार हैदराबाद राज्यातून - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : First MLA of Aurangabad is from Hyderabad State | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्या विधासभेत औरंगाबादचे आमदार हैदराबाद राज्यातून

पहिल्याच निवडणुकीत गोविंदभाई श्रॉफ यांचा पराभव  ...

विरोधीपक्षातील आमदारांचं कारकून सुद्धा ऐकत नाही; मनसेत असताना मी अनुभवलं - हर्षवर्धन जाधव - Marathi News | Harshvardhan Jadhav said government employees Not working opposition Party mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधीपक्षातील आमदारांचं कारकून सुद्धा ऐकत नाही; मनसेत असताना मी अनुभवलं - हर्षवर्धन जाधव

सत्ताधारी पक्षात असणे व विरोधात असणे यात खूप तफावत आहे. ...

Vidhan Sabha Election 2019 : पुणे जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार - Marathi News | Candidates can apply for Vidhan Sabha elections in Pune district from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vidhan Sabha Election 2019 : पुणे जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार

Pune Vidhan Sabha Election 2019 : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी त्याचा फटका विधानसभा निवडणूक प्रक्रियेला बसणार नाही. ...

Vidhan Sabha 2019: शिवसेना पदाधिकारी, नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची उद्या मुंबईत महत्वाची बैठक - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: important meeting of Shiv Sena office bearers, leaders and aspirants in Mumbai tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: शिवसेना पदाधिकारी, नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची उद्या मुंबईत महत्वाची बैठक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राज्य विधानसभेच्या २८८ पैकी १४४ जागा आपण लढवाव्यात आणि शिवसेनेला १२६ जागा सोडाव्यात, असे भाजपने ठरविले असून, उरलेल्या १८ मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडण्यावरही भाजपमध्ये एकमत झाले आहे. ...

'जागावाटप राहू द्या, पुण्याकडे लक्ष द्या'; विरोधकांची सरकारवर टीका - Marathi News | 'CM releases flood victims' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जागावाटप राहू द्या, पुण्याकडे लक्ष द्या'; विरोधकांची सरकारवर टीका

'मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडले' ...

Vidhan Sabha 2019: ...तर भाजपच्या ६ आमदारांवर घरी बसण्याची वेळ येणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Will BJP give senior breaks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: ...तर भाजपच्या ६ आमदारांवर घरी बसण्याची वेळ येणार

चार आमदार तिशीतील; सर्वपक्षीयातील १३ आमदार सत्तरी पार ...

Vidhan Sabha 2019: पितृपक्षाची अडचण तर नाही ना?; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Not the problem of the patriarchy Uddhav Thackeray's answer to the Chief Minister's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: पितृपक्षाची अडचण तर नाही ना?; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर

उद्धव ठाकरेंच्या हजरजबाबीपणानं उपस्थितांमध्ये हशा ...

Vidhan Sabha 2019: भाजपच्या बहुतेक सर्व मंत्र्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Vidhan Sabha nomination for most BJP ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजपच्या बहुतेक सर्व मंत्र्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी

राज्यमंत्री रणजीत पाटील अकोटमधून; तर प्रवीण पोटे तिवसामधून लढणार ...