लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Who is against the Chief Minister? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण?

आयात उमेदवारास काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध; मतदारसंघातच घेरण्यात अपयश ...

Vidhan Sabha 2019: भाजप २० टक्के आमदारांना देणार नारळ? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 bjp likely to cut election tickets of 20 to 30 percent mlas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजप २० टक्के आमदारांना देणार नारळ?

१२२ आमदारांपैकी २२-२५ जणांना पुन्हा संधी मिळू शकणार नाही. ...

Vidhan Sabha 2019: 'त्या' जागा शिवसेना सोडेना अन् 'या' जागा भाजपा देईना; जागावाटपाचं गणित सुटता सुटेना - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Stress on the pull of seats in the alliance; Strong disagreements over replacing each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: 'त्या' जागा शिवसेना सोडेना अन् 'या' जागा भाजपा देईना; जागावाटपाचं गणित सुटता सुटेना

आज शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक ...

सातही मतदारसंघात उमेदवारीची गुंतागुंत - Marathi News | Complexity of candidacy in all seven constituencies | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सातही मतदारसंघात उमेदवारीची गुंतागुंत

जिल्ह्यातील सातही मतदारसंघात उमेदवारीबाबत कुठेच चित्र स्पष्ट नाही. नेहमी चौरंगी किंवा पंचरंगी लढत होणाºया वणी विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये प्रचंड ओढाताण सुरू आहे. संजीवरेड्डी बोदकुरवार भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यापुढे पक्षातूनच व ...

सोय की गैरसोय; कोणाच्या सोयीसाठी केला रस्ता बंद? - Marathi News | Disadvantages of convenience; Road closure for whose convenience? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोय की गैरसोय; कोणाच्या सोयीसाठी केला रस्ता बंद?

चांदिवली विधानसभा : बंद रस्त्यामुळे कोंडीत जात आहेत तासन्तास ...

दीड हजार संशयित हिटलिस्टवर - Marathi News |  One and a half thousand suspected hitlists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड हजार संशयित हिटलिस्टवर

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरातील गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून जवळपास दीड हजार संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. ...

Vidhan Sabha 2019: मुंब्रा-कळव्यासाठी भाजप, ठाण्यासाठी सेना आग्रही - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP for Mumbra-Kalva, army insistent for Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: मुंब्रा-कळव्यासाठी भाजप, ठाण्यासाठी सेना आग्रही

ठाणे शहर सोडण्यास भाजपचा स्पष्ट नकार : युतीमध्ये वादाची शक्यता ...

Vidhan Sabha 2019: अंबरनाथ मतदारसंघ भाजपलाच हवा; शिवसेनेवर दबावतंत्र - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Ambarnath constituency should be BJP; Pressure on Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: अंबरनाथ मतदारसंघ भाजपलाच हवा; शिवसेनेवर दबावतंत्र

युतीत आलबेल नसल्याचे झाले सिद्ध ...