लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
ठरलं! नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार - Marathi News | Narayan Rane will enter BJP on October 2 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठरलं! नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावर मनसेला खिंडार; मीरा-भाईंदरमध्ये शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | MNS Mira Bhayandar President Prasad Surve joined BJP in Presence of MLA Narendra Mehta | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीच्या तोंडावर मनसेला खिंडार; मीरा-भाईंदरमध्ये शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

मीरा-भाईंदर मधील राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रसाद सुर्वे यांची ओळख होती. मनसे स्थापन झाल्यापासून प्रसाद सुर्वे हे मनसेत काम करत होते ...

भाजपाच्या उमेदवारांची आज पहिली यादी होणार जाहीर?; उत्तर महाराष्ट्रात आघाडीला तगडे आव्हान - Marathi News | First list of BJP candidates to be announced today ?, challenge for congress-ncp in North Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या उमेदवारांची आज पहिली यादी होणार जाहीर?; उत्तर महाराष्ट्रात आघाडीला तगडे आव्हान

महाराष्ट्रातली सत्ताधारी भाजपा रविवारी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. ...

Vidhan sabha 2019 : भाजपचे उमेदवार आज दिल्लीत ठरणार - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: BJP candidate to be decide in Delhi today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : भाजपचे उमेदवार आज दिल्लीत ठरणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या यादीला रविवारी दिल्लीतील बैठकीत अंतिम रूप दिले जाणार आहे. ...

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या सहा आमदारांना भाजपशी सलगी भोवण्याची चिन्हे ,पहिल्या यादीतून पत्ता कट - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Cut ticket of six Congress MLAs who close to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या सहा आमदारांना भाजपशी सलगी भोवण्याची चिन्हे ,पहिल्या यादीतून पत्ता कट

भाजपच्या मेगाभरतीत आपलाही नंबर लागेल, या आशेने कुंपणावर बसून असलेल्या सहा काँग्रेस आमदारांना भाजपशी सलगी भोवण्याची चिन्हे आहेत. ...

Vidhan Sabha 2019 : अपराजित राहिलेले राज्यातील अभेद्य बालेकिल्ले, यंदा काय होणार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : What will happen this time to the invincible state of the unbeaten state? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : अपराजित राहिलेले राज्यातील अभेद्य बालेकिल्ले, यंदा काय होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : राजकीय पटलावर कोणाची हवा, लाट असो पण राज्यात असे काही मतदारसंघ अर्थात बालेकिल्ले आहेत की तेथील नेत्यांना हरविणे महाकठीण आहे. ...

Vidhan Sabha 2019: महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Maharashtra Congress names four candidates for Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vidhan Sabha 2019: महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्वाने ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असून, पितृपक्ष संपताच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली जाण्याची शक्यता आहे. ...

Vidhan Sabha 2019 : मतदार जागृतीसाठी हॅशटॅग, माधुरी दीक्षित अन् बरंच काही - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Hashtags for voter awareness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : मतदार जागृतीसाठी हॅशटॅग, माधुरी दीक्षित अन् बरंच काही

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : मुंबई शहर आणि उपनगरासह राज्यभरात ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ...