Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून प्रचार, सभा, जेवणावळी, मंडप, फलक तसेच वाहने, लायटिंग, फटाके यांसह अनेक बाबींवर खर्च केला जातो. निवडणूक खर्चाची मर्यादा लक्षात घेऊन उमेदवारांना खर्च करावा लागतो. ...
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असला तरी भाजपची स्थानिक मंडळी मतदारसंघावर दावा करीत आहेत. अंबरनाथ मतदारसंघ आम्ही मागितला असल्याचे मीडियाला वरचेवर सांगण्यामागे शिवसेनेवरील दबाव वाढवणे हाच हेतू आहे. कदाचित संपूर्ण राज्यभर हेच दबावतंत्र भाजप राब ...
महाराष्ट नवनिर्माण सेनेने राज्याची विधानसभा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा अंतिम फैसला आता सोमवारी (दि.३०) होणार असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यानिमित्ताने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व राज्यातील इच्छुक उमेदवारांना बैठकीसाठी पाचारण केले आहे. ...
ज्या पक्षामुळे आपल्याला विविध पदे भूषविता आली त्याच पक्षाला खास करून अडचणीच्या काळात सोडून जाणे कितपत योग आहे असा सवाल कलानी कुटुंबाला विचारला जात आहे. ...
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या तसेच राजकीय पक्षांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष केंद्रित केले जाणार असून, निवडणुकीतील गैरप्रकाराबरोबरच अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी मतदारसंघातील संवेदनशील भागांवर ड्रोनच्या साहाय्याने लक्ष केंद्रित केले जाणार असल् ...
कोणत्याही निवडणुकीत जनसंपकर् ासाठी पत्रकबाजी हे सर्वांत प्रभावी माध्यम ठरत असल्याने या विधानसभा निवडणुकीतही इच्छुक उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियासह पत्रकबाजीलाही प्राधान्य दिले जात आहे. ...