लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
'शिवसेनेचं 'सूर्ययान' मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार, मुख्यमंत्री होणार!' - Marathi News | Vidhan Sabha Election 2019: Shiv Sena claims again on Chief Minister post, Aaditya Thackeray to contest from Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेचं 'सूर्ययान' मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार, मुख्यमंत्री होणार!'

'शिवसेनेचा हा छावा मैदानात उतरल्यानं आजपासून राज्याचं राजकारण पुन्हा 'मातोश्री'भोवती फिरणार!' ...

'औरंगाबाद मध्य'साठी सेनेकडून जैस्वलाच आघाडीवर; तनवाणी यांच्या सेनाप्रवेशाच्या केवळ चर्चा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 :Jaiswala leads by Sena for 'Aurangabad Central'; rumors of Tanwani's Shiv sena entry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबाद मध्य'साठी सेनेकडून जैस्वलाच आघाडीवर; तनवाणी यांच्या सेनाप्रवेशाच्या केवळ चर्चा

तनवाणी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा भाजपा कडूनच उठविण्यात आल्याची माहिती ...

औरंगाबादमधील एकमेव मनसेच्या जिल्हा परिषद सदस्याला वंचितची उमेदवारी - Marathi News | vanchit bahujan aghadi announced candidates assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमधील एकमेव मनसेच्या जिल्हा परिषद सदस्याला वंचितची उमेदवारी

विजय चव्हाण हे बिडकीन गटातून जिल्हा परिषद सदस्य आहेत. ...

'माणसं जरा नोटीस आली की रडतात; मला मंगळसूत्र चोरल्यानं जेलमध्ये टाकलं ते चालतं का?' - Marathi News | gopichand padalkar commentry on ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माणसं जरा नोटीस आली की रडतात; मला मंगळसूत्र चोरल्यानं जेलमध्ये टाकलं ते चालतं का?'

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ...

संजय शिरसाठांना सेनेचा 'एबी फॉर्म'; भाजपचे राजू शिंदे अद्यापही रणांगणात ? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : BJP's Raju Shinde remains challenged in front of Shiv Sena's Sanjay Shirsatha in Aurangabad west ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाठांना सेनेचा 'एबी फॉर्म'; भाजपचे राजू शिंदे अद्यापही रणांगणात ?

मागील दोन दिवसांपासून शिंदे मुंबईत तळ ठोकून आहेत. ...

भुमरेंच्या उमेदवारीने भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड - Marathi News | Bhumre announces candidacy But Local BJP leaders is shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुमरेंच्या उमेदवारीने भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड

पैठण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मोठ्याप्रमाणावर इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. ...

द्विभाषिक मुंबई राज्यात मराठवाड्यातून तीन महिला आमदार विधानसभेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Three female MLAs from Marathwada in the bilingual Mumbai state Vidhan sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :द्विभाषिक मुंबई राज्यात मराठवाड्यातून तीन महिला आमदार विधानसभेत

विधानसभा निवडणूक - १९५७ : मराठी व गुजराती भाषा बोलणाऱ्यांच्या द्विभाषिक मुंबई राज्यात मराठवाड्याचा समावेश ...

एमआयएम 'औरंगाबाद मध्य'चा गड राखणार की, पुन्हा घुमणार शिवसेना, भाजपचा आवाज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Will MIM maintain the stronghold of Aurangabad Central, revolve Shiv Sena, BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम 'औरंगाबाद मध्य'चा गड राखणार की, पुन्हा घुमणार शिवसेना, भाजपचा आवाज

मतदारसंघात ताकद कोणाची? ...