Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागवडे या अपक्ष आमदार होऊ शकतात. परंतु त्यांचा निवडून आल्यानंतर काही उपयोग होणार नाही. कारण मला पक्षाचेच काम करावे लागेल, असे सांगत खासदार सुजय विखे यांनी अप्रत्यक्षपणे नागवडे यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे. ...
ज्येष्ठ समाजसेविका भागुबाई धोंडीराम येवले यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला़ उपस्थितांना १ हजार ६०० वृक्षांची रोपे देऊन पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला़ प्रत्येकाने श्रध्दांजली म्हणून रोपे नेऊन त्याचे संगोपन करावे, ...
पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत -जामखेड मतदारसंघात ‘परका’ उमेदवार हा भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा झाला आहे. ‘बारामतीचे पवार कोठेकोठे अतिक्रमण करणार?’ अशी टीका केली जात आहे़ विखे यांनीही पवारांविरुद्ध शड्डू ठोकले आहे. स्थानिक अस्मितेच्या मुद्या ...